संशयापोटी तिनं नवर्‍याचा केला खून, मृतदेह 3 दिवस बेडच्या आत सडवला अन् म्हणाली हा तर उंदीर मेलाचा वास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पत्नीला आपल्या नवऱ्यावर संशय होता त्यामुळे नवरा दारू पिऊन घरी आला असता पत्नीने आपल्या नवऱ्याचा खून केला आणि त्याची बॉडी आपल्या पलंगाखाली लपवून ठेवली आणि त्यावर ती तीन दिवस झोपत असे. त्यानंतर काही दिवसांनी तिने त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली एवढे करूनही ती पकडली गेली. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील हा सर्व प्रकार आहे.

तीन दिवसांपासून लापता असलेल्या कुलदीप यादवचा मृतदेह पोलिसांना सापडला आणि त्यानंतर अनेक प्रकारचे खुलासे झाले. याबाबत पोलिसांनी पत्नी निशा यादवला ताब्यात घेतली आहे.

बेड के अंदर सड़ता रहा पत‍ि का शव, पत्नी बोली- मरे चूहे की बदबू

पत्नीने बेडच्या बाजूला असलेल्या टोकाच्या भागावर नवऱ्याचे डोके आपटून आपटून खून केला आणि त्यानंतर तीन दिवस मृतदेह बेडमध्ये लपून ठेवला मात्र वास येऊ लागल्याने घरच्यांनी तिला विचारले असता तीने उंदीर मेल असल्याचे सांगितले. रात्री मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही केला मात्र घरच्यांनी येऊन आग विझवली.

बेड के अंदर सड़ता रहा पत‍ि का शव, पत्नी बोली- मरे चूहे की बदबू

जळालेल्या कपड्याने बाहेर फेकण्यासाठी पत्नीने छोट्या मुलाकडून मदत मागितली त्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी पत्नी निशा यादवला ताब्यात घेतले.

बेड के अंदर सड़ता रहा पत‍ि का शव, पत्नी बोली- मरे चूहे की बदबू
निशा ने २० सप्टेंबरला आपले नातेवाईक पंकज आणि नवनीत याना घरी बोलावले आणि रात्रीच्या आगीत जळालेले सामान आणि कपड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी सांगितले. त्यांनी ते कपडे आणि वस्तू मागील शेतात नेऊन जाळून टाकल्या.

बेड के अंदर सड़ता रहा पत‍ि का शव, पत्नी बोली- मरे चूहे की बदबू

ज्यावेळी नेहाने आतील कपड्यात असलेले सामान काढण्यासाठी सांगितले तेव्हा पंकजने शेजारी राहणाऱ्या पुनीतलाही बोलावले हे तिघेही बेडशीटमध्ये गुंडाळून सामान टाकण्यासाठी नेत होते तेव्हा कापड सरकले आणि पंकज ,नवनीत, पुनीत यांनी मृतदेह पाहिला आणि हे पाहताच तिघेही पळून गेले.

बेड के अंदर सड़ता रहा पत‍ि का शव, पत्नी बोली- मरे चूहे की बदबू

पंकज ने याबाबत आपले आजोबा राजवीर सिह यांना सांगितले. त्यानंतर पोलीसांनी तीनही मुलांची चौकशी केली आणि कुलदीपच्या पत्नीला ताब्यात घेतले. पत्नीने आपला सर्व गुन्हा मान्य करत घडलेली हकीगत सांगितली.

बेड के अंदर सड़ता रहा पत‍ि का शव, पत्नी बोली- मरे चूहे की बदबू

पोलिसांनी सांगितले की, निशा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत होती मात्र मुलांच्या कार्यक्षमतेमुळे तिचे पितळ उघड पडले. पंकज इतका घाबरला होता की रात्रभर त्याला झोप आली नाही. त्यानंतर त्याने आपल्या आजोबाना सर्व गोष्टी सांगितल्या आणि पोलिसांनी निशाला अटक केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like