BSNL Prepaid Plans | बीएसएनएलचा जबरदस्त प्लान ! फक्त 187 रुपयात 2 जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग, अन्..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL Prepaid Plans | भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL अनेकवेळा आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान्स (BSNL Prepaid Plans) आणत असते. हे आणत असलेले प्लान्स ग्राहकांसाठी अधिक फायद्याचे असतात. सध्याचे टेलिकॉम कंपनी एअरटेल (Airtel), जिओ (Jio)आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक विविध प्लान्स आणत असते. मात्र या तिन्ही कंपनीने आता यांचे दर वाढवलेले आहेत. परंतु BSNL ही कंपनी प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. त्यामुळे BSNL ग्राहकांसाठी हा प्लान फायदेशीर आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

बीएसएनएलकडे 28 दिवसांच्या वैधतेसह एक शानदार प्रीपेड प्लान येत आहे. या प्लानचा दर 187 रुपये इतका आहे. एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडिया याच किंमतीच्या आसपास आहे. परंतु, यामध्ये कमी फायदा मिळतो. पण बीएसएनएल (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी फायदेशीर प्लान देत असते. (BSNL Prepaid Plans)

बीएसएनएल (BSNL) –

BSNLच्या प्लानची किंमत 187 रुपये आहे. यात यूजर्सला दररोज 2 जीबी डेटा (2 GB data) मिळतो. हा डेटा समाप्त झाल्यास 80 Kbps चा स्पीड मिळणार आहे. सोबतच, अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited calling) आणि दररोज 100 एसएमएसची (100 SMS) सुविधा मिळते. आणि याची वैधता 28 दिवसांची आहे.

 

जिओ (Jio) –

जिओच्या 209 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1 जीबी डेटा (1 GB data), अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसची (100 SMS) सुविधा मिळते.

एअरटेल (Airtel) –

28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानची किंमत 179 रुपये आहे. यात केवळ 2 जीबी डेटा (2 GB data) , अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एसएमएस (100 SMS) आणि प्राइम मोबाइल संस्करणचा अ‍ॅक्सेस मिळतो.

व्होडाफोन-आयडिया (Vi) – व्होडाफोन-आयडियाच्या प्लानची किंमत 179 रुपये आहे.
यात 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा(2 GB data) , अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची (100 SMS) सुविधा मिळते.

Web Title : BSNL Prepaid Plans | bsnl is offering more benefits than airtel jio and vi in comparison to 187 plan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी