Budget 2019 : बजेटमधील ‘या’ १० खास गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुम्ही वर्षभर आनंद रहाल

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी मोदी सरकारचा दुसरा कार्यकाल अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प तयार करण्यात तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. यातील वरवरचे अधिक निर्णय सर्वांना माहितच असतीलच. या निर्णयातून अनेकांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत. पण यात १० असे निर्यण आहेत ज्याने तुम्हाला आनंदच होईल.

आनंद देणारे निर्णय नेमके कोणते ?

१. ३००० रुपये पेन्शन – पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेत एकूण ३० लाख कामगारांचा समावेश होतो. या कामकारांना ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ३००० रुपये मासिक पेन्शन स्वरुपात दिले जाणार आहेत.

२. पॅन कार्डची गरज नाही – आयकर भरताना आपल्याला पॅनकार्ड अधिक महत्त्वाचे होते. मात्र आता आयकर परत करताना पॅनकार्डची गरज लागणार नाही. पॅनकार्डएवजी आधार कार्ड वापरता येणार आहे.

३. वन नेशन वन कार्ड सर्व्हिस – या एका कार्डने आपल्याला संपूर्ण देशात भाडे, टोल टॅक्स, पार्किंगचे चार्ज देता येणार आहेत. त्याचबरोबर या कार्डद्वारे खरेदीही करता येऊ शकते.

४. भाड्याने राहणाऱ्यांसाठी खुशखबर – भाड्याच्या घरात राहणाऱे आणि घराचे मालक यांच्यात सध्या संबंध चांगले नाहीत. त्यामुळे भाडे देण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यात राज्य सरकारच्या मत घेऊन या नियमांमध्ये सुधराणा करत नवीन नियम तयार करण्यात येण्याची शक्यता आहे.

५. एनआरआयसाठी तत्काळ आधार – अर्थसंकल्पानुसार एनआरआय म्हणजे दुसऱ्या देशात कामानिमित्त स्थलांतरीत झालेल्या भारतीयांना आधार कार्ड देण्याची सुविधा करण्यात आली आहे. हे आधार कार्ड यांना फक्त १८० दिवसांत मिळणार आहे.

६. आपल्या व्यवसाय करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता – अर्थसंकल्पात स्टार्टअप आणि व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांना आयकर रिर्टन करताना सर्व माहिती दिली जाईल.

७. सेवा फ्री होणार – डिजिटल इंडियासाठी ५० कोटी रुपये टर्नओव्हर असणार्‍या कंपन्या आणि त्यांच्या ग्राहकांना मर्चंट डिस्काउंट रेट द्यावा लागणार नाही. देशात कॅशलेस व्यवहार होण्यासाठी चलन कमी करून कॅशलेस पेमेंटला प्रोत्साहन देणार आहेत.

८. जीरो बजेट फार्मिंग – देशात आता जिरो बजेट फार्मिंगला प्रोत्साहन मिळणार आहे. याचा अर्थ असा की संपूर्ण देशात शेतकरी खर्च कमी होणार आहे, तर त्यांची कमाईत वाढ होणार आहे. तर जिरो बजेट फार्मिंगवमध्ये रासायनिक खतांच्या जागी गाईचे शेण, मूत्र आणि इतर वेस्टचा वापर केला जातो. आताही काही राज्यात या नैसर्गिक खताचा वापर केला जात आहे.

९. इलेक्ट्रीक व्हीकल – अर्थसंकल्पात इलेक्ट्रिक गाड्यांवर सवलती देण्याची तरतुद करण्यात आली आहे. या गाड्या खरेदी करताना त्यांच्यावर १२ टक्के सुट देण्यात येणार आहे. तर त्यानंतर त्यावरील ५ टक्केच जीएसटी द्यावा लागणार आहे. तसंच लोनवर इलेक्ट्रिक गाड्या घेणाऱ्यांना व्याजावर १.५ लाखांपर्यंत सुट देण्यात येणार आहे.

१०. शिक्षण सुधारणा – शिक्षण सुधारणेवर केंद्र सरकार लक्ष देणार आहे. नवीन शिक्षण धोरण लागू करण्यात येणार आहे. तसंच ‘स्टडी इन इंडिया’ योजनेला चालना देण्यासाठी विदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणे. देशांतर्गत शोध प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार आहे.

सिनेजगत बातम्या

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !