Budget 2019 : अर्थसंकल्पानंतर ‘या’ वस्तू स्वस्त तर ‘हे’ महाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज देशाचा २०१९-२० चा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गींना फारसं काही मिळाल नाही. मोदी मध्यमवर्गीयांसाठी काहीतरी करतील या हेतूने त्यांना निवडून दिले होते. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. या उलट श्रीमंतांच्या करामध्ये वाढ करून आणि पेट्रोल-डिझेल, सोन्यावर कर लावून मोदी सरकाने महागाईला एक प्रकरे निमंत्रण दिले आहे.

आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये काय महागले आणि काय स्वस्त झाले ?

महाग झालेल्या वस्तू
पेट्रोल-डिझेल, सोनं, सीसीटीव्ही कॅमेरा, लाऊड स्पिकर, तंबाखूजन्य पदार्थ, एसी, काजू, साबणासाठी वापरले जाणारे तेल, रबर, इम्पोर्टेड फर्निचर, प्लास्टिक, पुस्तक (परदेशातून येणारे), वृत्तपत्राचा कागद, ऑप्टीकल फायबर, स्टाईल्स, वाहनांच्या चेसिज

स्वस्त झालेल्या वस्तू
मोबाईल चार्जर, मोबाईल फोनच्या बॅटरी, सेट टॉप बॉक्स, विमा, घर, इलेक्ट्रीक कार.

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत