Budget-2022 | काय स्वस्त, काय महाग? ‘महाबजेट’ नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Budget-2022 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 2022 चा अर्थसंकल्प जाहीर केला. सीतारामन यांनी देशातील पायाभूत सुविधांसाठी (Infrastructure) यावेळी मोठ्या घोषणा केल्या. यंदाच्या अर्थसंकल्पात ( Budget-2022) 2047 पर्यंतची रुपरेषा असल्याचे सांगत ‘पीएम गतिशक्ती योजने’च्या (PM Gatishakti Yojana) मास्टर प्लानवर सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. गतिशक्ती योजनेंतर्गत रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीसाठी येत्या काळात मोठी गुंतवणूक (Investment) केली जाणार आहे. परंतु, देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात राज्य सरकारांनी (State Government) पुढाकार घेऊन सहभागी होणे आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटले आहे.

 

अर्थव्यवस्थेचा सर्वसामान्य जनतेच्या खिशावर परिणाम होत असल्याने यंदाच्या बजेटमध्ये ( Budget-2022) सर्वसामान्यांना काय मिळालं, काय स्वस्त (Cheap) झालं आणि काय महागलं (Expensive) याची चर्चा होत असते. त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त झालं, काय महाग झालं हे जाणून घ्या. (Budget-2022)

 

काय स्वस्त झालं ?

कपडे, चामड्याच्या वस्तू (Clothe, Leather Items)

हिऱ्याच्या वस्तू, दागिने (Diamond Items, Jewelry)

चप्पल आणि बुट्स (Slippers and Boots)

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू (Electronics Items)

मोबाईल फोन, चार्जर (Mobile Phone, Charger)

कॅमेरा लेन्सेस (Camera lenses)

विदेशातून येणाऱ्या मशिन्स (Machines from Abroad)

इंधन स्वस्त होण्याची शक्यता (Possibility of Fuel Becoming Cheaper)

इम्पोर्टेड केमिकल स्वस्त होणार (Imported Chemicals)

 

काय महागणार ?

छत्र्या महाग होणार (Umbrella)

क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग (Investing in Cryptocurrencies is Expensive)

 

Web Title :- Budget 2022 | union budgets 2022 nirmala sitharaman what is become cheap and what is become expensive in the budget Know in details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा