Homeताज्या बातम्याBuilding slab collapses in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 4 जणांचा...

Building slab collapses in Ulhasnagar | उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 4 जणांचा मृत्यू

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Building slab collapses in Ulhasnagar उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात इमारतीचा स्लॅब कोसळल्याची (building slab collapses) धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू (Dead) झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. (Building slab collapses in Ulhasnagar)

काय घडले नेमके?

उल्हासनगरमध्ये मानस टॉवर (Maanas Tower) नावाची एक चार माजली इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. उल्हासनगरमध्ये गेल्या तीन दिवसातील स्लॅब कोसळल्याची दुसरी मोठी घटना आहे. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उल्हासनगर अग्निशमन दल ,पोलीस प्रशासनाच्या वतीने ढिगारा उपसण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MNS On Uddhav Thackeray | मनसेची उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल टीका, म्हणाले – ‘बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळ…’

Dussehra Melava | BMC नं दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली, शिवसेनेला शेवटचा पर्याय कोणता?, अनिल परब यांनी स्पष्टचं सांगितले, म्हणाले…

Skin Care Tips | रात्री झोपताना कधीही करू नका ‘या’ 6 चूका, होईल मोठे नुकसान

Shambhuraj Desai | अवैध हातभट्टी बंद करण्यासाठी मोहीम राबवा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

Diabetes | बहुतांश लोकांना ‘या’ 4 कारणांमुळे होतो डायबिटीज, रहा सावध

Cooking Tips | चुकूनही ‘हे’ 3 पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये करू नका गरम, जेवण होईल विष

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News