Buldhana Crime | तरुणीचा मृतदेह आढळल्याने खामगाव परिसरात खळबळ

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन – बुलढाण्यातील (Buldhana Crime) खामगाव तालुक्यातील शिरला मन नदीत मंगळवारी एका २३ वर्षीय तरुणीचे प्रेत आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेह बस स्थानकाजवळ (Buldhana Crime) असलेल्या पुलाखाली आढळून आला.

 

या महिलेचा खून की आत्महत्या (Murder, Suicide) याबाबत चर्चा होत आहे. हिवरखेड पोलीस घटनास्थळी (Hivarkhed Police) दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. खामगावपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरला मन धरणामध्ये (Shirla Man) एका अनोळखी महिलेचा मृतदेह (Deadbody) आढळून असून तिची औढणी पुलावर पडल्याचे दिसून आले.

 

एखाद्या वेळेस तिच्या ओळखीतल्या कोणीतरी तिचा खून करून तिचा मृतदेह पाण्यात फेकून दिला आहे,
असा संशय व्यक्त केला जातोय. पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि तपासणी पथक श्वानासह घटना ठिकाणी आले आहेत.
घटनेची गांभीर्य लक्षात घेता विभागाचे पोलीस अधिकारी अमोल कोळी (Amol Koli) घटनास्थळी दाखल झाले आहे.
तर घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Buldhana Crime)

 

Web Title :- Buldhana Crime | crime news 23 year old girl found in shirla mana river in khamgaon taluka suspicion of trace

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nora Fatehi | नोरा फतेहीबरोबर सहकलाकाराने केलं गैरवर्तन अन् दोघांमध्येही सेटवरच झाले भांडण; अभिनेत्रीनं सांगितलेला ‘तो’ किस्सा चर्चेत

Sanjay Raut | शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचे समर्थन करणारे सीमाप्रश्नाला काय न्याय देणार?

Pune Crime | सावत्र बापाने केले 15 वर्षाच्या मुलीला गर्भवती; नराधम बापाला अटक, वानवडी पोलीस ठाण्यात FIR