Buldhana Crime | मुख्याध्यापकाचा शाळेतच डर्टी पिक्चर ! महिलेला काम असल्याचं सांगुन शाळेत बोलवलं अन्…

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – शाळेत काम असल्याचे सांगून महिलेला बोलावून घेत तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात (Buldhana Crime) उघडकीस आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana Crime) एका जिल्हा परिषद शाळेच्या (Zilla Parishad School) मुख्याध्यापकाने (Headmaster) हे कृत्य केले आहे. मुख्याध्यापकाने पीडित महिलेला शाळेत बोलावून घेतले.याठिकाणी कुणी नसल्याचे पाहून तिच्यासोबत अश्लील चाळे करुन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

 

यावेळी घाबरलेल्या महिलेने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana Crime) नांदुरा पोलिसांनी (Nandura Police) मुख्यापकाविरोधात गुन्हा दाखल (FIR Lodged) केला आहे.
अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून घटनेचा तपास केला जात आहे.
रुस्तम रामभाऊ होनाळे (Rustam Rambhau Honale) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
आरोपी होनाळे हा नांदुरा पोलीस ठाण्याच्या (Nandura Police Station) हद्दीतील निमगाव (Nimgaon) येथील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक कन्या शाळेत (Marathi Primary Girls School) मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.

पीडित महिला याच शाळेत शालेय पोषण आहार (Shaley Poshan Aahar) बनवण्याचे काम करते.
घटनेच्या दिवशी शाळेत कुणीही नव्हतं. याचा फायदा घेऊन आरोपीनं शाळेत काम असल्याचे सांगून पीडित महिलेला बोलावून घेतलं.
काही कार्यालयीन काम असल्याचे सांगून महिलेला शाळेत बोलावून घेतले.
यावेळी शाळेत कोणी नसल्याचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटका करुन घेत पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यपकाने शालेय पोषण आहार बनवणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याने शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

 

Web Title :-  Buldhana Crime | Dirty picture of the headmaster at school woman worker sexually molest by zp school HM in buldhana fir lodged molestation case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in India | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था; फेब्रुवारीत कळस गाठण्याची शक्यता

 

Maharashtra Police | दुर्दैवी ! ट्रॅक्टर कारच्या अपघातात दोघा पोलिसांचा जागीच मृत्यू; 2 पोलीस गंभीर जखमी

 

Flu And Corona Fever | कोरोनापेक्षा सध्या पसरलेला ताप खुपच वेगळा, ठणठणीत व मजबूत राहण्यासाठी ‘हे’ 8 उपाय आवश्य करा, जाणून घ्या

 

Multibagger Penny Stock | ‘या’ स्टॉकने एक वर्षात 1 लाखाचे केले 83 लाख, शेयरमध्ये अजूनही तेजीत !