भीषण अपघातात एसटी बस जळून खाक, २८ प्रवासी गंभीर जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर-औरंगाबाद रोडवर ट्रक व एसटी बसच्या भीषण अपघात अपघातामध्ये बस जागेवरच जळून खाक झाली. तसेच बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आज पहाटे नगर-औरंगाबाद रोडवर बीटीआर गेटसमोर एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. एसटी मध्ये २८ प्रवासी होते. त्याताल २२ जण गंभीर जखमी झाले, तर ६ जण किरकोळ जखमी आहेत. स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्यात मदत केली.

जखमी कळमकर हॉस्पिटल व शहरातील इतर हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. एस.टी. बस औरंगाबादहून राजगुरूनगर येथे जात होती. ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. अपघातानंतर एसटी बसने पेट घेतल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

‘पिवळे दात’ होतील पांढरेशुभ्र आणि मजबूत ! करा ‘हे’ घरगुती उपाय

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे

पावसाळ्यात ‘अस्वच्छ’ पाणी पिल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

नारळपाणी घ्या आणि ‘थायरॉईड हार्मोन्स’ नियंत्रणात ठेवा

लहान मुलांची माती-खडू खाण्याची सवय मोडण्यासाठी करा ‘हे’ उपाय