Business Idea | ‘या’ बिझनेसमध्ये तीनपट नफा, स्पर्धा खुपच कमी; जाणून घ्या कशी करावी सुरूवात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Business Idea | सध्याच्या काळात प्रत्येक बिझनेसमध्ये मोठी स्पर्धा दिसून येते. तुम्ही कोणताही बिझनेस सुरू केला तर तुम्हाला स्पर्धेचा सामना करावा लागतो. अशावेळी एका अशा बिझनेस आयडियाबाबत आपण जाणून घेवूयात, ज्यामध्ये स्पर्धा तर असेल परंतु जास्त नाही. हा बिझनेस खुप कमी भांडवलात सुरू करून लवकरच लाखोपती बनू शकता. हा बिझनेस मच्छरदानीचा (Mosquito Net Business) आहे. जर तुम्ही हंगामाच्या हिशेबाने बिझनेस केला तर कमी काळात जास्त कमाई करू शकता. (Business Idea)

 

सामान्यपणे दिसून येते की, उन्हाळा आणि पावसाळ्यात खुप जास्त मच्छरांचा उपद्रव होतो. यापासून बचाव करण्यासाठी अनेक लोक मच्छरदानीचा वापर करतात. जर तुम्ही हा व्यवसाय उन्हाळा आणि पावसाळ्यात सुरू केला तर 7-8 महिन्यातच खुप जास्त प्रॉफिट कमावू शकता.

 

केवळ 10,000 रूपयात सुरू करा बिझनेस
मच्छरदानीचा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्ही एखाद्या दुकानात बसून किंवा सायकलवर फिरून करू शकता. जर तुम्हाला अशाप्रकारे बिझनेस करायचा नसेल तर गर्दीच्या ठिकाणी एखादे छोटे दुकान घेऊ शकता. सुरूवातीच्या काळात मच्छरदानी खरेदीसाठी 10,000 रूपये पुरेशे आहेत. सध्या अनेक प्रकारच्या मच्छरदानी येत आहेत. यासाठी ट्रेडिंग मच्छरदानी ठेवा. जेणेकरून लोकांना लोकांना नवनवीन मच्छरदानींबाबत समजू शकते. (Business Idea)

होईल तीनपट कमाई
या बिझनेसमध्ये प्रॉफिट इतर बिझनेसच्या तुलनेत खुप चांगला आहे. यामध्ये तोटा होण्याची शक्यता खुपच कमी आहे. याचे कारण हे आहे की, मच्छरदानी लवकर खराब होत नाही. तिचा केवळ पाणी आणि उन्हापासून बचाव करावा लागेल. मुलांपासून ते डबलबेड मच्छरदानी पर्यंतची विक्री करू शकता.

 

या बिझनेसमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे दुप्पट, तिप्पट मार्जिनमध्ये मच्छरदानी विकू शकता.
म्हणजे तुम्ही 100 रूपयांची मच्छरदानी घेतली तर ती 300 रूपयांना विकू शकता.
याशिवाय सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या बिझनेसमध्ये स्पर्धा सुद्धा कमी आहे. अशावेळी बंपर कमाई करता येऊ शकते.

 

Web Title :- Business Idea | business idea start mosquito net business with low investment earn lakh of rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चुलत भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

 

CP Amitabh Gupta | ‘गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक हा कायमच असला पाहिजे’

 

Stress Free Sleeping Tips | ‘या’ पद्धतीने घ्या झोप, 4 तासांमध्येच 8 तासांची झोप होईल पूर्ण