By-Election Results | देशात पोटनिवडणुकीचा संग्राम, जाणून घ्या कोणत्या राज्यात कोणी किती जागा जिंकल्या?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  विधानसभा निवडणुकांच्या पोटनिवडणुकीचा निकाल (By-Election Results) आज जाहीर झाला आहे. अनेक राज्यांमधील विधानसभेच्या एकूण 29 जागांच्या पोटनिवडणुकांचे निकाल (By-Election Results) लागले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, हिमाचल प्रदेशात भाजपचा (BJP) पराभव झाला आहे. यावरुन काँग्रेसने (Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह भाजपवर हल्ला चढवला आहे. लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभेच्या (Assembly) पोटनिवडणुकांमध्ये कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, जाणून घ्या…

 

लोकसभा पोटनिवडणूक (Lok Sabha by-election)

 

दादर नगर हवेली – शिवसेना विजयी

मंडी (हिमाचल प्रदेश) – काँग्रेस विजयी

खंडवा (मध्य प्रदेश) – भाजप विजयी

राज्य-विधानसभा पोटनिवडणुक (State-Assembly by-elections)

 

महाराष्ट्र

देगलूर – काँग्रेस

कर्नाटक

सिंदगी – भाजप

हणगळ – काँग्रेस

आंध्र प्रदेश

बडवेल -वायएसआरसीपी (YSRCP)

मिझोराम

तुईरियल – एमएनएफ (MNF)

राजस्थान

वल्लभनगर – काँग्रेस

धारियावाड -काँग्रेस

तेलंगणा

हुजुरबाद – भाजप

मेघालय

राजाबाला – एनपीपी (NPP)

मॉरिंगनींज (एसटी) – एनपीपी

मॉफ्लांग (एसटी) – यूडीपी

पश्चिम बंगाल

गोसाबा – तृणमूल काँग्रेस (TMC)

शांतीपूर – तृणमूल काँग्रेस

दिनहाट – तृणमूल काँग्रेस

खरदाहा – तृणमूल काँग्रेस

हिमाचल प्रदेश

अर्की – काँग्रेस

जुबल-कोटखई – काँग्रेस

फतेहपूर – काँग्रेस

मध्य प्रदेश

पृथ्वीपूर – भाजप

जोबाट (एसटी) – भाजप

रायगाव (एससी) – काँग्रेस

आसाम

थोवरा – भाजप

भबानीपूर – भाजप

गोसाईगाव – भाजप

तमूलपूर – भाजप

मरियानी – भाजप

हरयाणा

एलीनाबाद – इंडियन नॅशनल लोक दल (INLD)

बिहार

तारापूर – जेडीयू (JDU)

कुशेश्वर अस्थान – जेडीयू

(By-Election Results – निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार)

 

Web Title : By-Election Results | by election result 2021 how the parties fared in states bjp congress tmc jdu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Cyber Crime | सावधान ! तुमच्या फोनवर एखादी लिंक आली आहे का? हॅक होऊ शकतो मोबाइल

Jayant Patil | ‘पुन्हा निवडणुका झाल्या तर 105 वरुन 40 येतील’, जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Amruta Fadnavis | ‘जागतिक कामांबद्दलचं ‘नोबेल’ गेलं; पण अमृता फडणवीस यांना भारतरत्न द्या’ – हरी नरके