Video : टीका करणाऱ्यांना फाट्यावर मारत सोफीया हयातने पुन्हा शेअर केले ‘तसले’ फोटो, व्हिडीओ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री सोफीया हयात पुन्हा एकदा चर्चेचा हिस्सा बनली आहे. याला कारणही नेहमीप्रमाणे तिचे फोटोच ठरले आहेत. सोफीया नेहमीच आपल्या सेक्सी आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिच्या बोल्ड अवताराचे अनेकजण दीवाने आहेत. सोफियाचे काही बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत.

सोफीया तिचे अनेक फोटो बिंधास्तपणे सोशलवर शेअर करत असते. सध्या तिचे काही फोटो सोशलवर व्हायरल झाले आहेत जे आगी सारखे सोशलवर पसरताना दिसत आहेत. सोफीयाचे अनेक फोटो चाहत्यांना आवडतात तर काही फोटोंवर नेटकऱ्यांची टीका होतानाही पाहायला मिळते.

काही दिवसांपूर्वीच सोफीया चर्चेत आली होती. सोफियाने भारतीय क्रिकेट टीमधील दिग्गज बॅट्समन रोहित शर्मासोबतच्या नात्याबाबत मोठा दावा केला होता. सोफीयाने रोहितसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. तिची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. काही दिवसांपूर्वी तिने तिचा बॉयफ्रेंड इंटिरियर डिझाईनर असणारा व्लाद स्टेसेनसकाऊ सोबत लग्न केलं होतं. दोघांचा आता घटस्फोटही झाला आहे.

सोफियाचा जन्म 6 डिसेंबर 1984 मध्ये लंडनमध्ये झाला होता. 2002 मध्ये सोफियाने सिनेमाजगतात पाऊल टाकलं होतं. हॉलिवूड सिनेमांव्यतिरीक्त सोफिया हिंदी सिनेमांमध्येही दिसली आहे.

काही दिवसांपूर्वी सोफीयाने न्यूड फोटो शेअर केले होते त्यामुळे सोशलवर चांगलाच वाद झाला होता. तिचे हे नग्न रुप पाहून तिचे अनेक चाहते आणि नेटकरी खूपच भडकले होते. अनेकांनी संताप व्यक्त करत सोफीयावर सडकून टीका केली होती.

नेटकऱ्यांच्या संतापावर सोफीया म्हणते…
नेटकऱ्यांच्या संतापाच्या कमेंट्सवर आपली प्रतिक्रिया देताना सोफीया म्हणाली होती की, “माझ्या पोस्टवर आलेल्या प्रत्येक कमेंट मी वाचत नाही. काय सत्य आहे? जगात अजुनही असे लोक राहतात? मी विचारही करू शकत नाही की, भारतात अशा विचारांचे लोक आहेत.’ तुमच्या सगळ्यांचा या बद्दल काय विचार आहे?” असे तिने विचारले होते.

सिनेजगत बातम्या

हनीमूनवर ‘इंटिमेट’ झाले न्यू मॅरीड कपल ‘चारु आणि राजीव’, रोमॅटिंक अंदाजात केले ‘लिप लॉक’

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’