खुशखबर ! मोदी सरकारकडून कर्मचार्‍यांसाठीच्या ‘हेल्थ अ‍ॅन्ड वर्किंग’ बिलाला मंजूरी, मिळणार ‘या’ ५ सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने कामगारांसंबंधित मोठा निर्णय घेत हेल्थ अ‍ॅन्ड वर्किंग कंडीशन कोड बिल २०१९ ला मंजुरी दिली आहे. हे बिल नोकरदारांची कार्यालयातील सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती यासंबंधित आहे. कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांचे वर्षाला आरोग्य तपासणी करावी लागेल. कंपनीमध्ये मुलांना क्रेेच, कॅन्टिंग सारखे सुविधा देणे आवश्यक आहे. ठरलेल्या वयानंतर देखील कर्मचाऱ्यांची आरोग्य सुविधा देण्यात याव्या.

कॅबिनेटने घेतला मोठा निर्णय –
१. ऑफिसमध्ये महिलांसाठी कामाची वेळ सकाळी ६ ते संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान असावी.
२. संध्याकाळी ७ नंतर कामाची वेळ ठरवण्यात येत असेल तर ती जबाबदारी कंपन्यांची असेल.
३. ओवर टाइम घेण्याच्या आधी कर्मचाऱ्यांची सहमती घेणे आवश्यक आहे.
४. महिन्याला आधिकाधिक ओवर टाइम १०० तासांशिवाय १२५ तास करण्यात येऊ शकते.
५. कुटूंबाची परिभाषा बदण्यात येईल.

कॅबिनेटने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा आधिककरुन महिलांना होणार आहे. कारण यात त्यांच्या कामाचा कालावधी ठरवण्यात आला आहे तसेच जास्त वेळ कंपनीत थांबवून घेतल्यास महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कंपन्याना घ्यावी लागणार आहे. मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वापुर्ण मानला जात आहे.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

Loading...
You might also like