Calendar Girl रूही सिंहच्या ‘HOT’ फोटोंचा सोशलवर ‘बोलबाला’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अ‍ॅक्ट्रेस, मॉडेल आणि मिस इंडिया राहिलेली रूही सिंह आपल्या बोल्ड फोटोंमुळं पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. रूहीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यात अनेक बिकीनी फोटोंचाही समावेश आहे. चाहत्यांनाही तिचे हे फोटो प्रचंड आवडले आहेत असं दिसतंय.

https://www.instagram.com/p/B9Qi94QlmhF/

बिकीनी लुकमध्ये तिच्या हॉट फिगरचा प्रत्येक कर्व दिसत आहे. बिकीनी लुकमध्ये रूही सिंह एकदम किल्लर दिसत आहे. हॉट दिसणाऱ्या रूहीनं हॉट फोटो शेअर करत पुन्हा एकदा साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चाहत्यांनी तर तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.

https://www.instagram.com/p/B9N09JHHPF9/

2011 साली रूहीनं आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. 2011 साली तिनं फेमिना मिस इंडिया ईस्टमध्ये भाग घेतला. यात ती पहिली रनरअप झाली होती.

https://www.instagram.com/p/B9G8UBflyU_/

2011 साली रूहीनं इंडियन प्रिसेंस 2011 मध्ये भाग घेतला. यानंतर चीनमध्ये आयोजित केलेल्या मिस मॉडेल ऑफ द वर्ल्ड 2011 मध्ये ती सहभागी झाली. यात तिनं 36 क्वार्टर फायनलिस्टमध्ये आपली जागा बनवली. यानंतर 2012 साली तिनं फेमिना मिस इंडिया ईस्टमध्ये भाग घेतला आणि टॉप 10 मध्ये आपली जागा बनवली.

https://www.instagram.com/p/B9ESafhFvfa/

रूहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मधुर भांडारकरच्या कॅलेंडर गर्ल्स या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. 25 सप्टेंबर 2015 साली हा सिनेमा रिलीज झाला होता.

https://www.instagram.com/p/B9A-MVhFGeB/

https://www.instagram.com/p/B8iK3a8loo5/

https://www.instagram.com/p/B8gzMyClwBh/

https://www.instagram.com/p/B8O9VFWlb0X/

https://www.instagram.com/p/B7v6Cn3FEG9/

https://www.instagram.com/p/B7hyvyBl8V3/

https://www.instagram.com/p/B7dHQpTltGI/

https://www.instagram.com/p/B7BH2OfFe9d/

https://www.instagram.com/p/B6cMDLHlyE6/

https://www.instagram.com/p/B5WrXe5FHwy/

https://www.instagram.com/p/B6zWDnBF5Ah/