मुली स्वतः ‘हस्तमैथुन’ करून देखील प्रेग्नंट होऊ शकतात ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – अनेक मुली सेक्स करताना प्रेग्नंट होण्याच्या भीतीने चिंतीत असतात. परंतु सर्वात आधी तुम्हाला हे जाणून घ्यायला हवं की, नेमकं कधी मुलगी प्रेग्नंट होते. कारण सेक्स करण्यासाठी काही गोष्टींची तुम्हाला जाण असणे गरजेचे आहे. अनेक मुली सेक्स करण्याची इच्छा झाल्यानंतर हस्तमैथुन करतात. परंतु यामुळे त्या प्रेग्नंट होऊ शकतात की नाही याशिवाय त्या कधी प्रेग्नंट होऊ शकतात कधी नाही हे आपण जाणून घेणार आहोत.

हस्तमैथुन केल्याने मुलगी प्रेग्नंट होते ?
– अनेकांना माहिती नसेल परंतु हस्तमैतथुन केल्याने मुलगी कधीच प्रेग्नंट होत नाही. जो पर्यंत ती एखाद्या मुलासोबत सेक्स करत नाही तोपर्यंत ती कधीच प्रेग्नंट होऊ शकत नाही.

– जर सेक्स करताना मुलगा कंडोमचा वापर करत असेल तरीही मुलगी प्रेग्नंट राहू शकत नाही. जोपर्यंत मुलाचे शुक्राणू मुलीच्या योनीत जात नाहीत तोपर्यंत मुलगी गरोदर होऊ शकत नाही.

– जर महिलेला आई व्हायचं असेल तर सेक्स करताना कंडोमचा वापर करणे टाळायला हवे. यासाठी तुम्ही चांगल्या सेक्स पोजिशनचा वापर करणेही महत्त्वाचा भाग आहे.

– जर तुम्हाला मुलीला उत्तेजित करायचं असेल तर तु्म्ही यासाठी बोटांची मदत घेऊ शकता. हस्तमैथुन केल्याने किंवा बोटाने योनीला कुरवाळल्याने मुलगी फक्त उत्तेजित होते प्रेग्नंट नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like