बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! बदलला तुमच्या बँकेचा अॅड्रेस, येथे चेक करा तुमचे खाते आहे का ?
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बँक ग्राहकांसाठी (Bank Customer) मोठी बातमी आहे. जर तुम्हाला सुद्धा महत्वाच्या कामासाठी बँकेत जायचे असेल तर ही बातमी आवश्य वाचा. कॅनरा बँकेने (Canara Bank) आपल्या काही ब्रँच मर्ज केल्या आहेत. ब्रँच मर्जरनंतर बँकेचा अॅड्रेस Bank Address आणि IFSC कोड बदलला असेल तर तुमच्या नवीन ब्रँचचा नवीन अॅड्रेस तपासून पहा. आता तुम्हाला बँकिंगच्या कामासाठी नवीन शाखेत जावे लागेल. canara bank merged his branches into other branch check here new address and other details
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
कॅनरा बँकेकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, बँक मुंबईतील अनेक ब्रँच शिफ्ट करत आहे. बँकेने सांगितले की, 7 ब्रँच दुसर्या शाखेत शिफ्ट केल्या आहेत. यामध्ये मालाड, मुंबई सेंट्रल, घाटकोपर इत्यादी बँकांचा समावेश आहे. तुम्ही नवीन ब्रँचबाबत जुन्या बँकेतून माहिती घेऊ शकता.
ग्राहकांवर काय होणार परिणाम ?
ब्रँच मर्जरनंतर ग्राहकांच्या खात्याचा अॅड्रेस, आयएफएससी कोड IFSC Code बदलेल.
मात्र बँक अकाऊंट नंबरवर परिणाम होणार नाही.
एमआयसीआर कोडमध्ये MICR code सुद्धा बदल होईल.
Murder in Mumbai | … म्हणून मुंबईत बोलावून तरुणाची केली निर्घृण हत्या, चौघांना अटक
अपडेट करा डिटेल्स
IFSC कोड बदलल्याने तो सर्वत्र अपडेट करावा लागेल.
ऑनलाइन ट्रांजक्शन किंवा बँक ट्रान्सफरच्या ठिकाणी हा कोड बदलावा लागेल.
अन्यथा बँक व्यवहारात अडचणी येतील.
बदलावे लागेल चेकबुक
तसेच ग्राहकांना आपले जुने चेकबुक बँकेत द्यावे लागेल आणि नवीन चेकबुक इश्यू करावे लागेल. नवीन चेकबुक नवीन आयएफएससी कोडसह मिळेल. अधिक माहिती साठी जुन्या ब्रँचमध्ये जाऊ शकता किंवा अधिकृत वेबसाइट पाहू शकता.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Web Titel : canara bank merged his branches into other branch check here new address and other details
Gold price today | दोन महिन्याच्या खालच्या स्तरावर सोने, चांदीच्या किंमतीत तेजी; जाणून घ्या
1 जुलैपासून बदलणार सर्वसामान्यांच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ नियम ! खिशावर थेट परिणाम होणार, जाणून घ्या