कान्स मध्ये पहिल्याच दिवशी ‘अशा’ अंदाजात दिसली सोनम कपूर 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ मध्ये हॉलीवूड सोबतच बॉलीवूड अभिनेत्रींनी रेड कार्पेटवर चार चांद लावले आहेत. प्रियंका चोपड़ा, ऐश्वर्या राय बच्चन यांचा नंतर आता ज्या अभिनेत्रीची रेड कार्पेटवर एन्ट्री होणार आहे ती म्हणजे सोनम कपूर. सोनम कपूरचे कान्स मधील काही लूकचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्या मध्ये तिचा लुक व्हायरल झाला आहे त्यात ती रॉयल दिसते आहे.

image.png

या तीन लूक्सचे फोटोज तिने सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. सोनम कपूरच्या ग्रँड एन्ट्री आधी तिचे लूक्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि तिच्या ह्या लूक्स बद्दल सगळ्या मध्ये खूप चर्चा चालू आहे.

image.png

या फोटो मध्ये सोनम कपूरचा लुक महाराणी सारखा आहे. सोनमने ऑफ शोल्डर सिल्वर कलरचा  गाउन घातला आहे. सोनमचा हा लुक कान्स मधील Chopard पार्टीचा आहे. सोनामच हा लुक साधा आणि अट्रॅक्टिव्ह आहे. सोनमने या लुक मध्ये गळ्यात ड्रेसला मॅचिंग असे चोकर घातले आहे.

image.png

सोनमचा  हा दुसरा लुक बघा ज्यात तिने वायलेट कलरचा गाउन घातला आहे. सोनमचा हा लुक सुद्धा सगळ्यांमध्ये खास आहे सोनमच्या ह्या लुक मध्ये तिने गळ्यात एक बो बांधला आहे सोनमने तिचा हा लुक इयररिंग्स घालून पूर्ण केला. हे दोन लुक सोडता तिचा तिसरा लुक आणखी छान आहे.

image.png

या फोटो मध्ये सोनमने रेड कलरचा गाउन घातला आहे. सोनमच्या गाउन मध्ये फ्रिल्सचे  लेअर आहेत. सिल्व्हज वर पण फ्रिल्सचे लेअर आहेत या ड्रेसवर सोनमची हेअर स्टाईल पण मस्त आहे केसांना थोडा मोकळ बांधल आहे आणि व्हाईट कलरचा फूल लावल आहे.

ऐश्वर्या राय बच्चन सारखच सोनम कपूरच कान्ससोबत जुनं नातं आहे. सोनम खूप वर्षांपासून या फेस्टिवल मध्ये जाते. यावेळी भारतातून १० सितारे ‘कान फिल्म फेस्टिवल’ मध्ये सहभागी झाले होते. ऐश्वर्या आणि प्रियंकाचे लुक जबरदस्त होते आणि आता सगळ्यांचे लक्ष सोनम कडे आहे.

Loading...
You might also like