
Carrot Juice Benefits | हिवाळ्यात गाजर ज्यूसने करा दिवसाची सुरूवात, जाणून याचे 4 जबरदस्त फायदे
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Carrot Juice Benefits | हिवाळ्यात (Winter Season) लालभडक गाजर बाजारात दिसू लागतात. या हंगामात गाजरचा हलवा (Gajar ka Halwa) तर अनेकजण आवर्जून खातात. परंतु चवीसह आरोग्यासाठी सुद्धा गाजर लाभदायक आहे. गाजरमध्ये Vitamin A, Vitamin C, Vitamin K, Vitamin B6, Vitamin E, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि फॉस्फोरस सुद्धा असते, जे शरीरासाठी लाभदायक असते. गाजराच्या ज्यूसचे कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात… (Carrot Juice Benefits)
गाजर जूस के फायदे (Benefits of Carrot Juice)
1. सेल्स डॅमेज (Sales Damage) –
गाजर ज्यूस प्यायल्याने शरीरात होणारे सेल्स डॅमेज रोखले जाते. यामुळे इतर आजारांचा धोका सुद्धा कमी होतो.
2. डोळ्यांसाठी लाभदायक (Beneficial for eyes) –
गाजर ज्यूसमधील ल्युटिन आणि जेक्सानथिन डोळ्यांसाठी आणि रेटिनासाठी लाभदायक आहे. अल्ट्राव्हॉयलेट लाईटपासून डोळयांचे रक्षण करते.
3. ब्लड प्रेशर (Blood Pressure) –
नियमितपणे गाजरचा ज्यूस प्यायल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. यातील व्हिटॅमिन ए बीपी नियंत्रित करते.
4. हार्ट प्रॉब्लेम (Heart Problem) –
गाजर खाल्ल्याने किंवा ज्यूस प्यायल्याने हृदयाची कार्डियोव्हस्कुलर समस्यांचा धोका कमी होतो. यातील अँटीऑक्सीडेंट्स कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी करते. हृदयाच्या आजारांचा धोका कमी करते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- carrot juice benefits gajar ka juice health benefits of carrot
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
CM Eknath Shinde Ayodhya Visit | जय श्रीराम! CM एकनाथ शिंदे सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार