Browsing Category

यवतमाळ

यवतमाळ | policenama.com covers यवतमाळ, latest yavatmal district news, yavatmal crime, यवतमाळ बातम्या, मराठी बातम्या, yavatmal police news, ताज्या बातम्या, यवतमाळ पोलिस.

यवतमाळ : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन -   एकतर्फी प्रेमातून तरुणाने गावातील तरुणीच्या घरी जाऊन तिचा गुप्तीने भोसकून निर्घृण खून केला आहे. पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रामपूरनगर येथे शनिवारी (दि. 15) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही…

मालवाहू ऑटोच्या भाड्यावरून चालकाचा खून; चौघांवर FIR दाखल

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - बांधकाम साईटवर साहित्य नेऊन टाकल्यानंतर भाड्याच्या पैशावरून वाद घालत चौघांनी बेदम मारहाण करून मालवाहू ऑटोचालकाचा खून केला. वसंतनगरमध्ये सोमवारी (दि.10) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.सैयद अली सैयद लाल…

प्रियकराच्या मदतीने रचला होणाऱ्या नवर्‍याच्या हत्येचा कट, तरूणीसह तिघे ‘गोत्यात’;…

यवतमाळः पोलीसनामा ऑनलाइन - अवघ्या चार दिवसावर लग्न येऊन ठेपले असताना तरुणीने प्रियकराच्या मदतीने भावी नवऱ्याला शितपेयातून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे ही घटना घडली आहे.…

Honour Killing : कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने बाप, भाऊ अन् जावायाने मिळून केली तरुणीची…

यवतमाळः पोलीसनामा ऑनलाइन - घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने बाप, भाऊ, जावयाने मिळून एका तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली आहे. 10 दिवसापूर्वी एका विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिने आत्महत्या केल्याचा…

मुलाचा वाढदिवस साजरा व्हावा म्हणून वडिल पोहोचले न्यायालयात अन्…

पोलीसनामा ऑनलाइन टीम -   प्रथमच एका प्रकरणात न्यायालयालाही हळवं व्हावं लागलं. तसं पहिले तर न्यायनिवाडा करताना कायद्याचा दंड कठोरपणे वापरला जातो. आर्णी येथील प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात आला. विभक्त राहात असलेल्या…

शासकीय रूग्णालयातून चुकीचा कॉल अन् सर्वांची तारांबळ

यवतमाळ, ता. २ : पोलीसनामा ऑनलाइन : कोरोना रुग्णांसह इतर आजारांच्या रुग्णांवरही येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार केले जात आहे. कोरोना वाॅर्डातील मृत्यू व प्रकृतीबाबत नातेवाइकांना फोन करून सांगितले जाते. दरम्यान, असाच एक…

कुटुंबियांचा जिव्हाळा अन् उपचाराने 93 वर्षीय आजीची कोरोनावर मात

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन -   राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. असे असतानाच एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका 93…