Browsing Category

अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)

पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयातील लिपीक १५०० ची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवाजीनगर न्यायालयातील लिपीकास दीड हजार रूपयाची लाच स्विकारताना पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले आहे. न्यायालयातील लिपीकास अ‍ॅन्टी करप्शनच्या…

४० हजाराची लाच घेताना जात पडताळणी समितीचा लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन - सध्या शाळा, महाविद्यालयाच्या प्रवेशाचे दिवस आहेत. अ‍ॅडमिशनसाठी अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यात जात वैधता प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला महत्वाचा ठरतो. त्यामुळे अडलेल्या पालकांना नाडणाऱ्यांची संख्याही…

५०० रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन - तत्कालीन पोलीस निरीक्षकांना २० हजार रुपये देण्याच्या बहाण्याने पुणे राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १ च्या शिपायाकडून ५०० रुपयाची लाच स्विकाराताना पोलीस उपनिरीक्षकास गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने…

२ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

खालापूर (रायगड) : पोलीसनामा ऑलनाइन - दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जुन्या मुंबई-पुणे…

३० हजार रूपयाची लाच स्विकारताना पोलिस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हयातील गंगापूर येथील पोलिस उपनिरीक्षकास ३० हजार रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. पोलिस उपनिरीक्षकास तब्बल ३० हजाराची लाच घेताना अटक झाल्याने संपुर्ण पोलिस दलामध्ये खळबळ…

५० रुपयांची लाच स्विकारताना कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - प्रमाणपत्र देण्यासाठी ५० रुपयांची लाच स्विकारणारा कोतवालाला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज वाशी तहसील कार्य़ालयात करण्यात आली. लक्ष्मण साहेबा शिंदे असे रंगेहाथ पकडण्यात…

३२०० रुपयांची लाच घेताना वनविभागाचा कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - रोपांची रक्कम पावती न देता लाच म्हणून स्विकारणाऱ्या अहमदनगर प्रादेशिक वनविभागाच्या कर्मचाऱ्याला ३२०० रुपायांची लाच स्विकारताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (सोमवार) वनविभागाच्या…

२ हजाराची लाच घेताना २ पोलीस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात ; १ फरार

कराड (सातारा) : पोलीसनामा ऑनलाइन - ट्रॅव्हल्स बसवर कारवाई न करण्यासाठी प्रतिमहिना दोन हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्विकारताना दोन पोलीस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडेल. मात्र, कारवाईच्या भीतीने एका पोलीस हवालदाराने…

पंचनामा करण्यासाठी ३००० ची लाच घेताना सहायक अभियंत्यास रंगेहाथ पकडले

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन - वीजेच्या धक्क्याने मृत्यूमुखी पडलेल्या जनावराचा पंचनामा करण्यासाठी खासगी वाहनाचे भाडे लाच म्हणून स्वीकारणाऱ्या महावितरणाच्या सहायक अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सहायक अभियंता समीर सुधाकर शहाणे असे त्याचे नाव…

प्रत्येकी २५ हजाराची लाच मागणाऱ्या दोन लेखापालांविरुद्ध ‘ACB’ कडून गुन्हा दाखल

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन - वेतनवाढ आणि फरकातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयातील दोन लेखापाल यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, त्यांनी लाच स्विकारली नाही. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक…