Browsing Category

बीड

कोरोनाबाबत सतर्क रहा, आवश्यक ती काळजी घ्या, नागरीकांनी घाबरून जावू नये : आ.संदिप क्षीरसागर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी सतर्क रहा, सर्वांनी काळजी घ्यायला हवी, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायला हवे. शक्य ती कामे घरीच राहून करावीत. प्रशासनाच्या नियमाचे पालन करावे, नागरीकांनी याबाबत…

17 गुन्ह्यात पकडलेली 2 लाखांची दारु नष्ट

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - वेगवेगळ्या सतरा गुन्ह्यांमध्ये पकडलेल्या दीड ते दोन लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या आज पोलिसांनी अखेरचा निरोप देत मोठ्या खड्ड्यात बाटल्यांचा भुगा करून त्या पुरून टाकल्या आहेत. यासंदर्भात मिळालेली माहिती अशी, की…

बीडमध्ये शरीर सौष्ठव आणि बाइक स्टंट स्पर्धेचे आयोजन, 13 जिल्ह्यातील 250 बॉडी बिल्डर सहभागी होणार :…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग फेडरेशन आणि बीड येथील सीएनएस जिमच्या संयुक्त विद्यमाने सीएनएस श्री 2020 मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र शरीर सौष्ठव आणि बाइक स्टंट स्पर्धा 14 मार्च शनिवार रोजी शहरातील संभाजी महाराज क्रीडांगण…

मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही लवकरच ‘ऑपरेशन लोटस’, पंकजा मुंडेंनी दिले…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - कर्नाटकानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात देखील अशीच…

बीडमध्ये चुलत्यानं पुतण्याच्या पोटात खुपसला चाकू, जखमीची प्रकृती गंभीर, शहरात खळबळ

बीड : पोलीसनामा ऑनलाइन -  डोक्यात दगड घालून अन् पोटात चाकुचे वार करून चुलत्यानेच पुतण्यावर खुनी हल्ला केल्याची घटना आज पहाटे माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे घडली असून ज्या चुलत्याने हा हल्ला केला तो मनोरूग्ण असल्याचे समजते. या संदर्भात…

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे प्रचंड अडचणीत, फसवणुकीचा FIR नोंदविण्याचा आदेश

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - केजच्या प्रथमवर्ग न्यायालयानं भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे आणि त्यांचे पती डॉ. विजय प्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदणीचे आदेश दिले आहेत. दरम्यान या आदेशाच्या विरोधात ठोंबरे दाम्पत्याने…

बीड जिल्हा रूग्णालयात ‘करोना’ व्हायरस कक्ष ; 4 कॉट, 1 व्हेंटीलेटर आणि 10 कर्मचारी सज्ज

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - जगभरात धुमाकुळ घातलेल्या करोना व्हायरस मोठ्या गतीने पसरू लागला आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात आणि अतिरीक्त शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी येथील जिल्हा रूग्णालयात करोना व्हायरस कक्ष…

भ्रष्टाचार! माजलगावचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना अटक, पाच कोटीचे भ्रष्टाचार प्रकरण; मुख्याधिकारी…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - नगर पालिकेतील पाच कोटी ५७ लाख रुपयाच्या कथित भ्रष्टाचारप्रकरणी तीन मुख्याधिकाऱ्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्याधिकारी हरीकल्याण एल्गट्टी, लेखापाल अशोक कुलकर्णी यांना बुधवारी (ता. चार) पुणे…

राज्यातील 4000 शाळेतील 40000 शिक्षकांचा 10-12 वीचे पेपर तपासणीवर ‘बहिष्कार’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या मागण्यासाठी राज्यातील 4 हजार शाळेमधील शिक्षकांनी 10-12 वीचे पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दहावी बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या…