Browsing Category

ब्रेकिंग न्यूज़

मुंबईच्या पोलीस आय़ुक्तपदी संजय बर्वे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक संजय बर्वे यांची  मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांची राज्याच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात…

समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणार्या कर्णबधीर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा प्रकार दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास घडला. कर्णबधीरांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी महाराष्ट्रभरातून आंदोलक जमले…

मैत्रिणीकडे बघण्याचा जाब विचारणाऱ्या युवकाचा टोळक्याकडून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मैत्रिणीकडे पाहणाऱ्या टोळक्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने खून केला. ही घटना आज (रविवार) सायंकाळी खराडी येथे घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती…

पाय धुवून सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा पंतप्रधान मोदींकडून सन्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज यथील कुंभ मेळ्याला भेट दिली. तेथील गंगा नदीत पंतप्रधान मोदी यांनी स्नान केले. तसेच संगम घाटावर पूजा देखील केली त्यानंतर नुकताच एका वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा…

#BIG Breaking : एअर इंडीयाचे विमान हायजॅक करण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एअर इंडीयाच्या कार्यालयात फोन करत अज्ञाताने एअर इंडीयाचे विमान हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विमातळांवरील सुरक्षा…

विधी पदवीधर नसताना तब्बल 18 वर्षे केली वकिली

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - विधी पदवीधर नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे वकिलीची सनद घेतली. त्यानंतर तब्बल 18 वर्षे उच्च न्यायालय व नगरसह राज्यभरातील विविध न्यायालयांमध्ये वकिली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगलेश…

pulwama attack पाकिस्तानला दणका ; चीनने दिला भारताला पाठींबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पुलवामा येथे झालेल्या दशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने जगातील अनेक देशांचा पाठींबा मिळाला आहे. याच मुद्द्यावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) हा दहशदवादी हल्ला अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचे म्हणत या…

कुख्यात गुंड गजानन मारणेकडे कारागृह अधिक्षकांची भेटवस्तू, पैशांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - येरवडा कारागृहात असलेल्या कुख्यात गुंड गजानन मारणे याला पैसे व भेटवस्तूंची मागणी केल्याप्रकरणी कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यासोबतच त्यांना लेखी म्हणणे…

काश्मीर मध्ये पुन्हा एकदा आयईडीचा स्फोट ; एक लष्करी अधिकारी शहिद

श्रीनगर : वृत्तसंस्था - काश्मीरमधल्या नौशेरा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस (आयईडीचा ) स्फोट झाला. दरम्यान या स्फोटात एक लष्करी अधिकारी शहिद झाला आहे. एलओसीवर तपासणी दरम्यान हा स्फोट झाला आहे.गुरुवारी (…

मुलीला प्रपोज केल्याच्या कारणावरून वाद, युवासेना अध्यक्षाचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - मित्राच्या प्रेम प्रकरणाचा सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील युवासेना अध्यक्षाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी रात्री त्यांच्यावर चाकू…
WhatsApp WhatsApp us