Browsing Category

औरंगाबाद

राखीव प्रवर्गाच्या सवलती न घेतल्यास खुल्या प्रवर्गातून नियुक्तीसाठी पात्र : हाय कोर्टाचा निर्णय

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - समांतर आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून त्यामुळे आता राज्यातील रखडलेल्या सुमारे ४७० राजपत्रित अधिकारी पदांवरील नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधी निकाल गुरुवारी उच्च…

राज्यात पावसाचा ‘हाहाकार’, पण ‘इथं’ सुरू झालाय कृत्रिम पावसाचा…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून अनेक नागरिक पुरात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद…

राज्यात पूरपरिस्थिती ! मंत्री गिरीश महाजन डान्स करण्यात व्यस्त, अजित पवारांचा सरकारवर…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादच्या गंगापूर येथे शिवस्वराज्य यात्रा पोहचली. दोन दिवसात या यात्रेला जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे. विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मराठा समाजासाठी गोदावरी नदीत उडी मारुन बलिदान दिलेल्या…

फडणवीस सरकारचा दुजाभाव ? मुंडेंच्या स्मारकासाठी 50 तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी दहाच कोटी !

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - औरंगाबाद महापालिकेत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विकसित करण्यासाठी ६४ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्याची परवानगी दिली आहे. मात्र आता यामध्ये राज्य शासनाने महापालिकेला आदेश देऊन हे स्मारक १०…

धक्कादायक ! ‘सिझेरियन’ दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापसाचा ‘गोळा’, 3…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादमधील गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला, यात प्रसुती दरम्यान महिलेल्या पोटात कापसाचा गोळा राहिल्याने बाळांपणानंतर तीन दिवसातच महिलेचा मृत्यू झाला. एका वीस वर्षींय महिलेच्या…

अनोळखी अ‍ॅपद्वारे मुलींना ‘अश्लील’ SMS, सायबर क्राईमवालेही ‘चक्रावले’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या सायबर क्राइम मोठ्या प्रमाणात वाढत असून याचा सर्वाधिक त्रास हा महिलावर्गाला करावा लागत आहे. सायबर क्राइममधून चोरी, डाटा हॅक असे प्रकारतर होतच असतात. परंतु आता औरंगाबादमधील तरूणींना अनोळखी अ‍ॅपद्वारे अश्लील…

विविध मागण्यांसाठी पुन्हा मराठा समाजाचा ‘एल्गार’ ! क्रांतीदिनापासून राज्यभर…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरकट मागे घ्यावीत, मराठा समाजाच्या अन्य मागण्या मान्य कराव्यात तसेच कोपर्डीच्या आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी करावी या मागण्या ८ ऑगस्टपर्यंत शासनाने मान्य न केल्यास ९ ऑगस्ट…

धक्कादायक ! दुष्काळामुळे मराठवाड्यातून मुंबईत गेलेल्या मुलीवर सामुहिक अत्याचार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांच्या समस्या पाठ सोडायला तयार नाहीत. दुष्काळ असल्याने हाताला काम नसल्याने अनेकांनी कामाच्या शोधात शहराकडे स्थलांतर केले. मराठवाड्यात हाताला काम नसल्याने मुंबईत कामाला…

दोन युवकांसह महिलेने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - औरंगाबादमध्ये काल तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १ महिला आणि २ तरुणांचा समावेश आहे. औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीच्या हद्दीतील दोन युवकांनी आणि एका महिलेने गळफास घेऊन जीवनयात्रा…

लक्ष्मण मानेंवर ३५ कोटींचा मानहानीचा दावा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांच्यावर अब्दुल रहमान अंजरिया यांनी ३५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. लक्ष्मण माने यांनी आपल्यावर खोटे आणि तथ्यहीन आरोप केल्याचा दावा करून त्यांच्यावर मानहानीचा…