Browsing Category

औरंगाबाद

काँग्रेसला ‘झटका’ ! विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा ‘विक्रमी’…

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना तगडा झटका बसला असून औरंगाबाद मधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत काल शिवसेनेचे उमेदवार अंबादास दानवे यांनी विक्रमी मते मिळवत काँग्रेसच्या बाबुराव कुलकर्णी…

औरंगाबाद : अखेर कृत्रिम पाऊस पडला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाची आतुरतेने वाट पहात असलेल्या व त्यासाठी आता कृत्रिम पावसाकडे डोळे लावून बसलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून उपयुक्त ढगाची…

‘झिरो’ पोलीस असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना शहरातील दादा कॉलनी, संजयनगर, बायजीपुरा भागात आज…

मोहन भागवतांकडे AK 47 कशी ? सत्ता आल्यास तुरुंगात टाकणार : प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - बिहारमध्ये एका खासदाराने एके ४७ बाळगल्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले. मोहन भागवत यांच्याकडे देखील एके ४७ आहे. ती त्यांच्याकडे आली कशी ? हे जर ते सांगू शकले नाही तर त्यांना तरुंगात पाठवू, असे प्रकाश आंबेडकर यांनी…

राष्ट्रवादीचे 17 आमदार भाजपच्या संपर्कात, रावसाहेब दानवेंचा दावा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ आमदार भाजपामध्ये येण्यास उत्सुक आहेत. मात्र, त्यांना पक्षात घेताना सामाजिकक समीकरण व राजकीय परिस्थिती विचारात घेऊनच त्यांच्या प्रवेशाचा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा केंद्रीय अन्न व…

धक्कादायक ! विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला ‘महाप्रसाद’ आणि…

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - औरंगाबादमधील चिंचोली लिंबाजी येथील जिल्हा परिषद शाळेत मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला नागरिकांनी चोप दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून हा मुख्याध्यापक शाळेतील अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करत होता.…

३ वर्षानंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पावसाच्या पाण्यासाठी तहानलेला असताना मराठवाड्यातील लोकांसाठी एक सुखद बातमी आज सकाळीच हाती आली आहे. मराठवाड्यासाठी जीवनदायनी समजल्या जाणाऱ्या  जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणातून सध्या ५ हजार…

झेंडावंदनासाठी शाळेकडे निघालेल्या ९ वर्षाच्या मुलाला कारनं चिरडलं

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी झेंडावंदन करण्यासाठी शाळेकडे निघालेल्या ९ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारनं चिरडलं. ही घटना औरंगाबाद येथील झाल्टा फाटा येथे सकाळी घडली. विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या…

राखीव प्रवर्गाच्या सवलती न घेतल्यास खुल्या प्रवर्गातून नियुक्तीसाठी पात्र : हाय कोर्टाचा निर्णय

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - समांतर आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून त्यामुळे आता राज्यातील रखडलेल्या सुमारे ४७० राजपत्रित अधिकारी पदांवरील नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंबंधी निकाल गुरुवारी उच्च…

राज्यात पावसाचा ‘हाहाकार’, पण ‘इथं’ सुरू झालाय कृत्रिम पावसाचा…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला असून अनेक नागरिक पुरात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे औरंगाबाद…