Browsing Category

औरंगाबाद

पोहायला गेलेल्या २ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - पोहायला गेलेल्या चार शाळकरी विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना औरंगाबादमधील नक्षत्रवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.…

गरम भाजीत पडून तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - गरम भाजीत पडून एका तीन वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. चिकलठाणा भागातील पुष्पक गार्डन परिसरात काल रात्री ही घटना घडली हर्षल संतोष गाधू असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव…

अर्जंट ब्रेक’ने घेतला शाळकरी मुलाचा बळी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मित्रांसोबत विद्यापीठ परिसरातील हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या शाळकरी मुलाने समोरच्या वाहनाने अचानक वेग कमी केल्याने अर्जंट ब्रेक दाबला. यामुळे झालेल्या अपघातात दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय…

कॉ. पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरने मोबाईल आणि डायरी शेतात जाळली, कळसकर एसआयटीसह औरंगाबादेत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरने त्याच्या शेतात घराच्या पाठीमागे मोबाईल आणि डायरी जाळल्याची माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथक शरद कळसकरला घेऊन औरंगाबादला आले. पथकाने त्याला घेऊन…

७ हजार रुपयांची लाच स्विकारताना ग्रामसेवक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - शौचालयाचे अनुदानाचा धनादेश देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना पाचोडच्या ग्रामसेवकास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज बीड बायपास परिसरात करण्यात आली. यावेळी पथकाने लाचेची रक्कम हस्तगत…

चोरीच्या पैशातून ‘समाजकार्य’ करणारा ‘रॉबिनहूड’ पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - चोरीच्या पैशातून समाजकार्य़ करण्याचा सीन 'रॉबिनहूड' या चित्रपटात चित्रीत करण्यात आला आहे. चोरी करून मिळालेल्या पैशातून समाज कार्य़करणाऱ्या टीपीकल 'रॉबिनहूड'ला औरंगाबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी अटक…

उद्धव-जलील यांच्यात रंगला ‘सामना’ ; जलील यांचे जशास तसे उत्तर

औरंगाबाद :  पोलीसनामा ऑनलाईन -  लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाकडून खासदार इम्तियाज जलील निवडून आल्यानंतर दररोज काही ना काही वादग्रस्त घडामोडी घडत असून शिवसेना आणि एमआयएम यांच्यातील वाद शिगेला पेटला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून जलील…

MIM खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात तक्रार दाखल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या औरंगाबादचे राजकारण जोर धरत आहे. दोन तीन दिवसांत औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात औरंगाबाद येथील एका पोलीस ठाण्यात तक्रार…

दुष्काळाच्या ‘दाहक’तेचा राज्याच्या तिजोरीलाही फटका, मराठवाड्यातून महसुलात ३ हजार कोटींची…

औरंगाबाद : वृत्तसंस्था - यंदाच्या दुष्काळाचा फटका राज्याच्या तिजोरीला बसला आहे. मराठवाड्यातून मिळणारा महसुलदेखील कमी झाला असून गेल्या काही वर्षांच्या तुलनेत त्यात तीन हजार कोटींची घट झाली आहे.मराठवाड्याने राज्य सरकारची तिजोरी भरण्यात…

दीड कोटीसाठी मित्राच्या भाच्याचे अपहरण ; पोलिस उपनिरीक्षकासह तिघांना अटक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - मित्राच्या मदतीने कौटुंबिक वादातून मेव्हण्याला बेदम मारहाण करत ६ वर्षीय भाच्याचे दीड कोटी रुपयांसाठी अपहरण केल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी विद्यानगर परिसरात समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुंबईत कार्यरत…