Browsing Category

रत्नागिरी

रत्नागिरीत डॉक्टर्स, वैद्यकीय अधिकारी काम करण्यास इच्छुकच नाहीत, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती

पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामध्ये रत्नागिरीत काम करण्यास वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर इच्छुकच नाहीत अशी कबूली राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी रिक्त पदे…