Browsing Category

सातारा

साताऱ्याजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यु

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यु झाला तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी झाडाला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात…

महाबळेश्वरच्या हॉटेलमध्ये पाकिस्तानी नागरिक, पोलिसांकडून मालक व व्यवस्थापवर FIR

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाईन - पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असताना त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असताना ती न दिल्याने महाबळेश्वर येथील हॉटेल पार्क यार्ड च्या हॉटेल मालक व व्यवस्थापका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हॉटेल…

‘उदयनराजेंचे मी बघतो’, शरद पवार यांचे शिवेंद्रराजेंना पक्ष न सोडण्याचे ‘आवाहन’ !

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यातील अनेक आमदार आणि महत्वाचे नेते पक्षाला रामराम ठोकत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नाराजांच्या मानधरणीचे प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा-जावलीचे आमदार…

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा एकदा दुरावल्याने शरद पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सर्व पक्षांमध्ये तयारी सुरु आहे. मात्र राष्ट्रवादीमधील राजेंच्या घराण्यातील वादामुळे राष्ट्रावादी बुचकळ्यात पडली आहे. साताऱ्यातील दोन्ही राजेंमधील वाद जगजाहिर आहे. खासदार…

नेते किंवा आमदार सोडून गेल्याने पक्ष संपत नाही : अजित पवार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काल घड्याळाची साथ सोडत शिवधनुष्य हाती घेतल्यानंतर आता आणखी काही आमदार शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काल अहिर यांनी…

राजकीय दबाव झुगारून कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसाचा निवडणूक आयोगाकडून सन्मान

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - बऱ्याचदा अनेक सरकारी नोकर राजकीय दबावापुढे झुकतात पण महाराष्ट्र पोलीस दलातील 'लेडी सिंघम'ने हा दबाव झुगारून दिला होता. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. सातारा पोलीस दलातील महिला पोलीस हेडकाॅन्सटेबल दया डोईफोडे…

खळबळजनक ! पोलिसानेच केला महिला पोलिसावर बलात्कार

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यावर लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात…

‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास हाय कोर्टाचा ‘नकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मराठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेची जामीनासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. बिचुकलेला तूर्तास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे आज…

आ. जयकुमार गोरेंचा ‘दुप्पट’ मतांनी पराभव करणार, सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांचा निश्चय

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांना कोणत्याही परिस्थितीत पाडायचेच, असा निश्चय या मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला आहे. आमदार जयकुमार गोरे यांचा दुप्पट…

खा. उदयनराजेंचा ‘प्यार का तोहफा तेरा’ गाण्यावर टिकटॉक ; व्हिडीओ व्हायरल

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - साताराचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या हटके स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांची कॉलर उडवीण्याच्या स्टाईलमुळे उदयनराजे तरुणाईत प्रसिद्ध आहेत. उदयनराजे भोसले कोणत्याना कोणत्या कारणामुळे नेहमीच प्रसिद्धीत असतात.…