Browsing Category

सोलापूर

बळीराजाला दुष्काळातून मुक्त कर ; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे  

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, बळीराजाला दुष्काळातून मुक्त कर, त्याला निसर्गाची साथ लाभू दे. जनतेच्या आकांक्षा व ईच्छा पूर्ण करण्याची ताकद राज्य सरकारला मिळावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाकडे…

विठ्ठल महापुजेचा मान लातूरच्या ‘त्या’ दाम्पत्याला

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - गेली ३९ वर्षे सलग वारी करणाऱ्या  लातूरच्या प्रयाग आणि विठ्ठल मारुती चव्हाण (रा. सांगवी सुनेवाडी तांडा, ता. अहमदपूर जि. लातूर) या दाम्पत्यांना मुख्यंमंत्र्यांसमवेत महापुजेचा मान मिळाला आहे. विठ्ठल चव्हाण (वय ६१)…

सोलापूरमधील आणखी एका महाराजांची राजकारणात ‘एन्ट्री’, काँग्रेसकडं ‘तिकीट’…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यानंतर आता एक महाराज राजकारणात येण्यास तयार आहे. श्रीकंठ शिवाचार्य खासदार जयशिद्धेश्वर शिवाचार्य यांचे विश्वासु हे काँग्रेसकडून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. श्रीकंठ शीवाचार्य…

६० हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

वैराग (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाइन - पोलीस कोठडी रिमांड न घेण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस नाईक महेश सतीश पवार (वय-३२) याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या करावाईमुळे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई…

वारी २०१९ : विठूरायाचे ‘मुख’दर्शन घेणे झाले ‘सोपे’, भक्त…

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - सध्या महाराष्ट्रात विठूरायाच्या आणि त्याच्या भक्तांच्या वारीचे वातावरण आहे. आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर पंढरपूर हे विठ्ठल भक्तांनी गजबजून जाणार आहे. एकादशीच्या दिवशी विठूरायाच्या दर्शनासाठी भलीमोठी गर्दी असते…

सोलापूरातील किर्तनकारांना पुण्याच्या भामट्यांनी अडकविले ‘मोहा’च्या जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - मोह, माया, मदमत्सर यापासून दूर राहावे असे किर्तनात सांगणारे किर्तनकारच पुण्याच्या भामट्यांनी सीएसआर फंडातून तब्बल १३५ कोटी मिळवून देतो, या मोहाला बळी पडले आणि साडेआठ लाख रुपये गमावून बसले. सीएसआर फंडासाठी…

माढा : अंजनगावात पत्नीचा टिकावाने केला खून

माढा -  अंजनगाव (खेलोबा) गावात पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात लोखंडी टिकाव घातल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.घरामध्ये पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पतीने आपल्या पत्नीला लोखंडी टिकावाने…

Video : राजकिय नेता, पोलिसांवर गंभीर आरोप करून पत्रकाराचा आत्महत्येचा प्रयत्न

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन - फेसबुक लाईव्ह करत पत्रकाराने वीष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर येथे समोर आली आहे. पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या फेसबुक लाईव्हमध्ये त्यांनी…

‘गुणवंत’ पोलिस निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन

टेंभूर्णी : पोलीसनामा ऑनलाईन - टेंभूर्णी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. टेंभूर्णी येथे रुजू झाल्याच्या चार महिन्यांतच त्यांच्याविरोधात तक्रारी आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.संतोष…

१०० ‘निवडक’ भाषणांचा संग्रह म्हणजे प्रा.विशाल गरड लिखित ‘मुलुखगिरी’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पांगरी ता.बार्शी येथील वक्ते तथा लेखक प्रा.विशाल गरड यांच्या बहुचर्चीत 'मुलुखगिरी' या पुस्तकाचे प्रकाशन राकेश मंडलिक यांच्या हस्ते पांगरी येथे संपन्न झाले. मुलुखगिरी हे पुस्तक प्रा.गरड यांनी आजवर दिलेल्या…