Browsing Category

अहमदनगर

हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाईला अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांना नगर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिंदू राष्ट्र सेनेने नगरमध्ये ईदगाह मैदानावर होत असलेल्या सभेला विरोध केला आहे.नगरमध्ये ईदगाह मैदानावर सीएए आणि…

‘हा तर सर्वसमावेशक देवाच्या अपहरणाचा डाव’, साई जन्मस्थळावरून सत्यजित तांबेंचं विधान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अनेक दिवसांपासून शिर्डीच्या साई बाबांच्या जन्म स्थळाबाबत वाद उपस्थित केला जात आहे. आता या वादावर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भाष्य केले आहे. हा वाद केवळ आर्थिक नाही. सर्वसमावेशक देव व…

अपघातानंतर डंपरने घेतला पेट, होरपळून एकाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर-औरंगाबाद रस्त्यावरील प्रवरासंगम येथे खासगी बस व डंपरचा अपघात झाला. अपघातानंतर डंपरच्या डिझेलची टाकी फुटून डंपरने पेट घेतला. यात डंपरमधील एकाचा होरपळून मृत्यू झाला. तसेच बसमधील आठ प्रवासी जखमी झाले. आज हा…

‘माझा बाप मुख्यमंत्री, आमदार, खासदार नव्हता’ ; माजी मंत्री राम शिंदेंची विखे –…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - माझा बाप मुख्यमंत्री नव्हता, आमदार नव्हता, खासदार नव्हता. त्यामुळे मला चॅलेंज करण्याचा कोणता प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत माजी मंत्री राम शिंदे यांनी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली.यावेळी माजी…

राधाकृष्ण विखे पाटलांचं CM ठाकरेंना आवाहन, म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांनी ‘ते’…

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाई - उद्धव ठाकरेंनी आपलं विधान मागे घ्यावं असं म्हणत भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधान मागे घेण्यासाठी आवाहन केलं आहे. साई जन्मस्थळाच्या मुद्द्याची दाहकता वाढताना दिसत आहे.…

8000 ची लाच घेताना सिव्हिल हॉस्पीटलमधील महिला लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याला 8 हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.शिल्पा राजेंद्र रेलकर (वय 41…

विलासराव देशमुख यांचे सुपूत्र धीरज यांनी दिलं ‘रोखठोक’ उत्तर, म्हणाले –…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शुक्रवारी संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृती महोत्सवात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या…

अवधुत गुप्तेंच्या ‘त्या’ टोमण्यावर आदित्य ठाकरे ‘क्लीन बोल्ड’,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - संगमनेर इथं आयोजित केलेल्या युवा महोत्सवात महविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अवधूत गुप्ते आणि पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे त्यांच्यात चांगलीच मैफिल रंगली. त्यामुळे…

सर्वात जास्त राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे ? आदित्य ठाकरेंचं ‘सावध’ उत्तर

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन - संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा - 2020 युवा सांस्कृतिक महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या तरुण आमदारांसह सुसंवाद साधण्यात…