Browsing Category

अहमदनगर

IDBI बँकेतील अकाउंट ‘हॅक’ करण्याचा प्रयत्न ; बॅंक अधिकाऱ्यांच्या सतर्कने टळली मोठी…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - अहमदनगर शहर सहकारी बँकेचे आयडीबीआय बँकेमधील खाते हॅक करून सुमारे ४५ लाख रुपये परस्पर दुसऱ्या बँक खात्यांवर वर्ग करण्याचा प्रयत्न झाला. परंतु बँक अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. रविवारी (दि. 9) हा…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ‘शाहू पुरस्कार’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन- कोल्हापूर येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा यंदाचा मानाचा 'शाहू पुरस्कार' माहिती अधिकार कायद्याचे प्रणेते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आज जाहीर करण्यात आला आहे.ट्रस्टचे अध्यक्ष व…

TikTokवर बंदूक घेवुन व्हिडीओ काढताना सुटली ‘बुलेट’ अन् आयुष्याचा खेळ…

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - तरुणांना वेड लावणा-या टिकटॉकमुळे अनेकांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागले आहे. टिकटॉकचा हा जीवघेणा नाद एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शिर्डीमध्ये एक तरुण हातात बंदूक घेून टिकटॉकवर व्हिडीओ बनवत होता. व्हिडीओ…

कचरा वेचणाऱ्या महिलांचा सन्मान

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात रोज सकाळी रस्त्यांची साफ सफाई तसेच विविध वसाहतींतून झाडलोट करून कचरा वेचणाऱ्या ३० महिलांचा नुकताच सन्मान करण्यात आला. या महिलांना साडी-चोळी व शाल भेट देण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच…

शिर्डी गोळ्या घालून युवकाचा खून : दोघांना अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शिर्डीतील एका हॉटेलमध्ये गोळ्या घालून युवकाचा खून करण्यात आला. मंगळवारी (दि. ११) सायंकाळच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आज दोघांना अटक केली आहे.प्रतिक संतोष…

स्टेशनरी साहित्य चोरून नेले : दरोड्याचा गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पाथर्डी तालुक्यातील टाकळीफाटा येथे बाबासाहेब घुले यांना मारहाण केल्याबाबत पोलिसांत जबाब नोंदविल्याचा राग येवून बाबासाहेब घुले यांना 8 जणांना मारहाण करून जबरदस्तीने दुकानातून स्टेशनरी साहित्य चोरून नेल्याप्रकरणी…

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांत पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना नेप्ती (ता. नगर) येथे घडली नव्वदी गाठलेल्या या वृद्ध जोडप्याची एकापाठोपाठ प्राणज्योत मावळली पतीचा विरह सहन न झाल्याचा धक्का बसूनच…

धक्कादायक ! ..म्हणून दोरीने गळा आवळून बापानेच केला मुलाचा खून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मशीन विकण्यास विरोध करतो म्हणून संगमनेर तालुक्यातील वडगाव पान शिवारात बापाने दोरीने गळा आवळून मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंकुश दत्तात्रय हुलवळे (वय २८) असे मुलाचे नाव आहे. संगमनेर पोलिसांनी…

पोलिस बंदोबस्तात निळवंडे कालव्याचे काम ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - निळवंडे कालव्याच्या कामासाठी भू-संपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उद्यापासून पोलीस बंदोबस्ताशिवाय कालव्याचे काम सुरू होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे आयोजित बैठकीत जाहीर केले.निळवंडे…

माव्यासाठी लागणारे अडीच लाखांचे साहित्य जप्त : ‘एलसीबी’ची कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - काटवन खंडोबा येेथे छापा टाकून गुटखा, मावा तयार करण्यासाठी लागणारी सुंगधी तंबाखू, सुपारी आणि मावा तयार करण्याची मशिन असा एकूण २ लाख ५७ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आज…