Browsing Category

अकोला

प्रकाश आंबेडकर विजयापासून ‘वंचित’ ; अकोल्यात संजय धोत्रे विजयी

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर, भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे आणि कॉंग्रेसचे हिदायतुल्ला पटेल यांच्या तिरंगी लढत झाली. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला आणि सोलापूरमधून निवडणूक लढविली. दरम्यान अकोल्यात…

अकोल्यात ५ व्या फेरीअखेर प्रकाश आंबेडकर पिछाडीवर तर संजय धोत्रेंची १ लाखावर मुसंडी

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - अकोल्यात पाचव्या फेरीअखेर प्रकाश आंबेडकर पिछाडीवर आहेत. तर पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले संजय धोत्रे य़ांनी पाचव्या फेरीअखेर १ लाखावर मुसंडी मारली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर आणि त्यानंतर…

बँजो पार्टीच्या वाहनाला ट्रकची धडक

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - ओव्हरटेक करीत असताना पुढच्या बँजो पार्टीच्या वाहनाला मागून आलेल्या ट्रकने धडक दिली. या अपघातामुळे ट्रकचालकाचे नियंत्रण सुटून ट्रक उलटला. मात्र, त्याच ट्रकखाली सापडून चालकाला मृत्यु झाला. ही…

राष्ट्रीय कुस्तीपटूची गळफास घेऊन आत्महत्या

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रीय कुस्तीपटू शुभम मोरेश्वर कडोळे याने डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.शुभम कडोळे (वय २६, रा.…

हुंडीवाले खून प्रकरण : ‘त्या’ सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यास अटक

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांचा सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात खून करण्यात आला. हुंडीवाले यांच्या डोक्यात अग्निरोधक सिलिंडर घालून खून करण्यात आला. या प्रकरणातील तीन…

पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानाजवळ प्राॅपर्टी ब्रोकरचा खून ; परिसरात प्रचंड खळबळ

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - अकोल्यात प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिकाचा भरदिवसा खून करण्यात आला आहे. सार्वजनिक न्याय नोंदणी व सहाय्यक संस्था निबंधक कार्यालयात आल्यानंतर फायर एक्सींग्यूशरच्या सिलेंडरने मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला.…

आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात १४० जणांना विषबाधा

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वत्र जल्लोषात साजरी केली जात आहे. मात्र अकोट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या जल्लोषाला गालबोट लागले आहे. अकोट तालुक्यातील हिंगणी बु. येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना वाटते तिहारमधील ‘या’ कैद्यांची भीती : आंबेडकर

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तिहार जेलमध्ये बसलेल्या कैद्यांची भीती वाटत आहे. त्याने जर तोंड उघडले की सर्वांचे खरे चेहरे समोर येतील असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील…

कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीसाठी चिमुकल्यांनी दिले खाऊचे पैसे

साकोली : पोलीसनामा ऑनलाईन - सर्वत्र माणुसकी लोप पावल्याची चर्चा होत असताना साकोली, भंडारा येथील नवजीवन कॉन्व्हेंटच्या चिमुकल्यांनी दाखविलेला माणुसकीचा गहीवर पाहून सर्वच भारावून गेले. कर्करोगग्रस्त विद्यार्थिनीच्या वैद्यकीय उपचारासाठी या…

अकोल्यात ११ उमेदवार रिंगणात ; भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - अकोला लोकसभा मतदार संघात ११ उमेदवार लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र, मुख्यतः भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. यामुळे आकोल्यात कोणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष…