धुळे – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Tue, 11 Aug 2020 07:31:48 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 धुळे – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 Coronavirus : मुलीला वाचवणार्‍या डॉक्टरचे मानले आभार, वडिलांनी दिलेलं 10 लाखाचं बक्षीस नाकारलं https://policenama.com/coronavirus-dhule-doctore-refused-10-lak-rupee-from-father/ Tue, 11 Aug 2020 07:31:48 +0000 https://policenama.com/?p=313690

The post Coronavirus : मुलीला वाचवणार्‍या डॉक्टरचे मानले आभार, वडिलांनी दिलेलं 10 लाखाचं बक्षीस नाकारलं appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळ्यात 19 वर्षांच्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे काळताच बापाच्या काळजात धस्स झाले होते. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांनी या तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी नेत कुटुंबियांना क्वारंटाइन केले. या घटनेनंतर मुलीचे काय होईल या विचाराने बापाचा बांध फुटला. उपचारानंतर लेकीसाठी बापाने डॉक्टरला थेट 10 लाखांचा चेक देण्याचा पृयत्न केला. मात्र, डॉक्टरने बक्षीस नाकारत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

तरुणीच्या वडिलांनी डॉक्टरांना तुम्हीच देव असल्याचे म्हणत 10 लाख रुपयांचा चेक त्यांच्यासमोर ठेवला. यापैकी तुम्हाला हवे तेवढे घ्या असे म्हणत त्यांनी डॉक्टरसमोर हात जोडले. मात्र, डॉ सुनील पुंड यांनी त्यांची समजूत काढत मला पैसे नकोत. माझे हे कर्तव्य असल्याचे सांगितले. माझ्या मुलीसारखी मी तिची काळजी घेतली यातच मला समाधान आहे. वडिलांना हे ऋण कसे फेडावे हे समजेना, मात्र डॉक्टरांनी त्यांची समजूत काढली. बक्षिसापेक्षा शासकीय सेवेतून मिळणारे समाधान खूप मोठे असल्याचे डॉ. सुनील पुंड म्हणाले.

The post Coronavirus : मुलीला वाचवणार्‍या डॉक्टरचे मानले आभार, वडिलांनी दिलेलं 10 लाखाचं बक्षीस नाकारलं appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
313690
धुळ्यात गँगवॉर’ ! भररस्त्यात पाठलाग करून तरुणाचा निर्घृण खून https://policenama.com/gangwar-in-dhule-young-man-murdered-by-goons/ Mon, 20 Jul 2020 08:32:36 +0000 https://policenama.com/?p=304849 man beaten
man beaten

The post धुळ्यात गँगवॉर’ ! भररस्त्यात पाठलाग करून तरुणाचा निर्घृण खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
man beaten
man beaten

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळ्यामध्ये दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धुळे शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावर अवधान टोलनाक्याजवळील एका हॉटेलमध्ये दोन गटात हाणामारी झाली. दोन्ही गटांनी हाणामारीत तलवार, काठ्या व धारदार शस्त्रांचा वापर केला. तर गावठी कट्ट्यातून गोळीबार देखील करण्यात आला. ही घटना रविवारी दुपारी साडे तीनच्यासुमारास घडली.

मुंबई-आग्रा माहामार्गावरी हॉटेलमध्ये दोन गटात हाणामारी झाली. दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन गट हत्यारे घेऊन एकमेकांच्या मागे धावत असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. यात टोळीयुद्धात राहुल मिंड या तरुणाचा खून करण्यात आला. राहुलवर चार गोळ्या फायर करण्यात असून धारदार शस्त्रांनी सपासप वार करुन राहुलचा निर्घृण खून केला अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. राहुल मित्रांसोबत हॉटेलमध्ये बसला होता. त्यावेळी जुन्या वादातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला.

आरोपींनी राहुल याच्यावर अचानक हल्ला केल्याने तो आरोपींच्या तावडीत सापडला. आरोपींनी त्यांच्यावर गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या राहुलला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.

The post धुळ्यात गँगवॉर’ ! भररस्त्यात पाठलाग करून तरुणाचा निर्घृण खून appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
304849
TikTok वर बंदी : ‘माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या’ https://policenama.com/we-are-devastated-my-wives-cried-dinesh-pawar-tiktok-stars-in-maharashtra-after-tiktok-up-ban/ Thu, 02 Jul 2020 09:07:44 +0000 https://policenama.com/?p=296488

The post TikTok वर बंदी : ‘माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील सर्वाधिक पसंतीच्या टिकटॉक अ‍ॅपने फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागालाही वेड लावले होते. ग्रामीण भागातील लोकंही टिकटॉकवर स्टार झाले, इतकीच नव्हे तर बहुतेकांनी कमाईही केली. मात्र आता भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर या स्टार्सवर संकट कोसळले आहे. अशाच स्टार्सपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील दिनेश पवार आहेत.

धुळ्यात राहणारे दिनेश पवार दोन बायकांसह टिकटॉक स्टार झाले. पवार आणि त्याच्या दोन पत्नी 90 च्या दशकातील बॉलीवूड गाण्यांवर डान्स करायचे. या व्हिडीओमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. शिवाय त्यांनी 30 लाख रुपयांची कमाई केली. टिकटॉकवर बंदीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण आता उद्धवस्त झाल्याचे म्हटले आहे. आम्ही आता उद्धवस्त झालो, मात्र अशी परिस्थिती फक्त आमचीच नाही हे आम्हाला समजले आहे. माझ्या दोन्ही पत्नींनी ही बातमी पाहिली आणि त्या रडू लागल्या. आमच्यासारख्या लाखो लोकांना असंच दु:ख झाले असणार.

आता आम्ही युट्युबर आमचे व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टिकटॉकवर अनेक युवकांनी तर नोकरी सोडून असे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यातून त्यांना लाखोंची कमाईसुद्धा झाली आहे. या युवकांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या युवकांना अनेक कंपन्या स्पॉन्सरही करत आहेत. त्याचबरोबर त्यांना जाहिरातीसुद्धा मिळत आहेत. आता या तरुणांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

The post TikTok वर बंदी : ‘माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
296488
शिक्षणाधिकाऱ्यांकडून CM ठाकरेंचा एकेरी उल्लेख, शिवसैनिकांचा ‘राडा’ https://policenama.com/udhav-thackeray-shiv-sena-style-agitation-at-the-office-of-secondary-education-officer-dhule/ Tue, 23 Jun 2020 09:53:47 +0000 https://policenama.com/?p=292370 uddhav thackeray
uddhav thackeray

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिक्षणाधिकारी यांनी एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. शिवसैनिकांनी शिक्षणाधिकारी कर्यालयातील कागदपत्रे फेकून देत आपला संताप व्यक्त केला. तसेच यावेळी काही शिवसैनिकांनी शिविगाळ देखील केल्याची माहिती मिळत आहे. धुळ्यातील मनमानी करणाऱ्या शिक्षण संस्थे विरोधात शिवसेनेने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिवसेना स्टाईलने आंदोलन केले शिक्षणाधिकारी सुभाष […]

The post शिक्षणाधिकाऱ्यांकडून CM ठाकरेंचा एकेरी उल्लेख, शिवसैनिकांचा ‘राडा’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
uddhav thackeray
uddhav thackeray

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिक्षणाधिकारी यांनी एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. शिवसैनिकांनी शिक्षणाधिकारी कर्यालयातील कागदपत्रे फेकून देत आपला संताप व्यक्त केला. तसेच यावेळी काही शिवसैनिकांनी शिविगाळ देखील केल्याची माहिती मिळत आहे. धुळ्यातील मनमानी करणाऱ्या शिक्षण संस्थे विरोधात शिवसेनेने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिवसेना स्टाईलने आंदोलन केले शिक्षणाधिकारी सुभाष बोरसे यांना फाईल फेकून मारत शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त केला. संतप्त कार्यकर्त्यांनी बोरसे यांच्या टेबलवरील फाईलचे गठ्ठे बोरसे यांच्या अंगावर फेकत मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल संताप व्यक्त केला.

शिक्षणाधिकारी बोरसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एकेरी शब्द वापरल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर करत राडा घालत शिविगाळ केली. धुळे शहरातील अनेक शाळा या शासन आदेशाची पायमल्ली करत असून मनमानी पद्धतीने फी वसूल केली जात आहेत. दरम्यान, शिक्षण संस्थांच्या मनमानी विरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करत त्यांना निवेदन देण्यासाठी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेले होते.

त्यावेळी शिवसैनिकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे शिक्षण संस्थेच्या मनमानी कारभारावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी शिक्षणाधिकारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवसैनिक चांगलेच तापले. शिक्षण विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याच्या आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला. यावेळी शिक्षणाधिकारी बोरसे हे उडवाउडवीची उत्तरं देत असून फी वसुली करणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करीत नसल्याचा आरोपही यावेळी शिवसैनिकांनी केला.

The post शिक्षणाधिकाऱ्यांकडून CM ठाकरेंचा एकेरी उल्लेख, शिवसैनिकांचा ‘राडा’ appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
292370
धुळे : मित्रांसोबत वन पर्यटनासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू https://policenama.com/three-youths-drowned-in-a-waterfall-near-mumbai-agra-highway-near-dhule-city/ Tue, 23 Jun 2020 09:15:15 +0000 https://policenama.com/?p=292340

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – लळींग (ता. धुळे) येथील धबधब्यात तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लळींग कुरण धबधब्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. बुडालेल्या तीन तरुणांपैकी दोन जण धुळे शहरातील असून, एक तरुण अमळनेर तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. धुळे शहरातील काही तरुण आपल्या मित्रांसोबत लळींग कुराणातील धबधब्याजवळ पर्यटनासाठी […]

The post धुळे : मित्रांसोबत वन पर्यटनासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – लळींग (ता. धुळे) येथील धबधब्यात तीन तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लळींग कुरण धबधब्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. बुडालेल्या तीन तरुणांपैकी दोन जण धुळे शहरातील असून, एक तरुण अमळनेर तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे.

धुळे शहरातील काही तरुण आपल्या मित्रांसोबत लळींग कुराणातील धबधब्याजवळ पर्यटनासाठी गेले होते. त्याचवेळी धबधब्याच्या पायथ्याशी उतारावर पाय घसरून पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संगीता राऊत पोलीस पथकासह घटनस्थळी दाखल झाले. तसेच SDRF च्या जवानांना पाचारण करण्यात आलं असून, आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह शोधण्यात SDRF च्या जवानांना यश आलं आहे. तर एका तरुणाचा मृतदेह शोधण्याचे कार्य सुरु आहे.

लळींग येथील धबधब्यात पावसाळ्यात पोहण्यासाठी अनेक तरुण जात असतात. याआधी देखील पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे सुरक्षेची व्यवस्था करण्याची वेळोवेळी मागणी होते. मात्र, दुर्घटना घडल्यानंतर अशा उपाययोजनांचा प्रश्न थंड बस्त्यात जातो.

The post धुळे : मित्रांसोबत वन पर्यटनासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
292340
न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाचे घर फोडून चोरट्यांनी लाखों रुपयांचा ऐवज केला लंपास https://policenama.com/dhule-crime-news-7/ Wed, 27 May 2020 14:52:23 +0000 https://policenama.com/?p=280676 Thief
Thief

धुळे  : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील नगाव बारी परिसरातील लक्ष्मी नगरातील जिल्हा न्यायालयातील कनिष्ठ लिपिकांचे घरातून चोरट्यांनी मोबाईल, लॅपटॉप,रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला आहे. शहरातील नगावबारी परिसरातील लक्ष्मी कॉलनी प्लॉट नंबर 9,10 मध्ये राहणारे जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक पवन रमेश शेंडे वाढत्या तापमानामुळे घराचे वरील खोलीत सगळेच जण झोपले होते.रात्री दिड ते […]

The post न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाचे घर फोडून चोरट्यांनी लाखों रुपयांचा ऐवज केला लंपास appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Thief
Thief

धुळे  : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील नगाव बारी परिसरातील लक्ष्मी नगरातील जिल्हा न्यायालयातील कनिष्ठ लिपिकांचे घरातून चोरट्यांनी मोबाईल, लॅपटॉप,रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ऐवज लंपास केला आहे.

शहरातील नगावबारी परिसरातील लक्ष्मी कॉलनी प्लॉट नंबर 9,10 मध्ये राहणारे जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक पवन रमेश शेंडे वाढत्या तापमानामुळे घराचे वरील खोलीत सगळेच जण झोपले होते.रात्री दिड ते तीन दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे दाराचा लोखंडी कडीकोंडा व लाकडी दाराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील लाकडी कपाट फोडले कपाटातील साहित्य जमिनीवर फेकून दिले.साहित्यातील एक लॅपटॉप,एक मोबाईल,20,000 हजार रुपये रोख व दोन तोळे सोन्याचे दागिने असा दिड ते दोन लाख रुपयांचा माल चोरट्यांनी चोरून नेला.सकाळी सहा वाजता छताचे वरील खोलीतून जिन्यातून खाली हॉलमध्ये आल्यावर घरात चोरी झाल्याची बाब उघडकीस आली.

चोरी बाबत पश्चिम देवपूर पोलीसांना माहिती देण्यात आली.माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील पहाणी केली.तपासकामी अधिक मदतीसाठी फिंगरप्रिंट तज्ञ व श्वान पथकाची मदत घेण्यात आली.श्वान महामार्गावर जवळील रस्त्याजवळ घुटमळत राहिला.

पवन शेंडे यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्या आधारे उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

The post न्यायालयातील कनिष्ठ लिपिकाचे घर फोडून चोरट्यांनी लाखों रुपयांचा ऐवज केला लंपास appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
280676
मुंबई-आग्रा महामार्गावर कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार https://policenama.com/dhule-one-dead-in-road-accident-2/ Wed, 27 May 2020 10:33:01 +0000 https://policenama.com/?p=280451 Accident
Accident

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई- आग्रा महामार्गावर कार आणि दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर कुंडाणे फाट्याजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास झाला. या अपघातातील व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देवपूर भागातील कुंडाणे फाट्याजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात […]

The post मुंबई-आग्रा महामार्गावर कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Accident
Accident

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई- आग्रा महामार्गावर कार आणि दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर कुंडाणे फाट्याजवळ काल मध्यरात्रीच्या सुमारास झाला. या अपघातातील व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील देवपूर भागातील कुंडाणे फाट्याजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला. यामध्ये टुरीस्ट कार (एमएच 04 जिडी 2245) मुंबईहून उत्तर प्रदेशात गेली होती. काल मध्यरात्री उत्तर प्रदेशातून परत मुंबईला जात असताना महामार्गावर धुळे कुंडाणे फाट्याकडे इनोव्हा कार जात होती. त्यावेळी अचानकपणे महामार्गावर रस्त्याच्या उजव्या बाजूने दुचाकस्वार (एमएच 18 बीफ 6950) अचानक समोर आला.

चाकीस्वार अचानक समोर आल्याने दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत दुचाकीस्वाराला चक्कर बर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले. अपघाताबाबत देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

The post मुंबई-आग्रा महामार्गावर कार-दुचाकीच्या अपघातात एक ठार appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
280451
जिल्हा न्यायालय रक्तदान शिबिर संपन्न https://policenama.com/dhule-blood-bonation-camp-news/ Tue, 26 May 2020 11:15:19 +0000 https://policenama.com/?p=279900 blood bonation
blood bonation

धुळे : देशात कोरोना,कोव्हीड-19 महामारीमुळे रक्त तुडवडा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. राज्यमंत्री यांनी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे.असे आव्हाहन जनतेला करण्यात आले.त्याच निमित्ताने धुळे जिल्हा न्यायालयात मंगळवारी सकाळी 9.30 ते 2 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा न्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ,नवजिवन ब्लड बँक वतीने जिल्हा न्यायालय आवारात जिल्हा विधी […]

The post जिल्हा न्यायालय रक्तदान शिबिर संपन्न appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
blood bonation
blood bonation

धुळे : देशात कोरोना,कोव्हीड-19 महामारीमुळे रक्त तुडवडा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. राज्यमंत्री यांनी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे.असे आव्हाहन जनतेला करण्यात आले.त्याच निमित्ताने धुळे जिल्हा न्यायालयात मंगळवारी सकाळी 9.30 ते 2 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

जिल्हा न्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ,नवजिवन ब्लड बँक वतीने जिल्हा न्यायालय आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग सभागृहात सोशल डिस्टसिंग व सेनेटायझरचा वापर करून रक्तदान शिबीरात न्यामुर्ती,वकील, अधिकारी, कर्मचारी यांनी रक्तदान केले.

यावेळी न्यामुर्ती मंगला थोटे,न्यामुर्ती एस आर उगले, न्या.डि यू डोंगरे,जिल्हा न्यायाधिश ए डी क्षिरसागर, जिल्हा न्यायाधीश एस एच सैय्यद,जिल्हा न्यायाधिश एम जी चव्हाण, जिल्हा न्यायाधिश एच ए मुल्ला ,तदर्थ न्या.जे ए शेख, वकिली संघाचे अध्यक्ष डी.जी पाटील,समीर पंडित,डि वाय तवंर, डॉ.सुनिल चौधरी,आदी उपस्थित होते.

यावेळी 100 ते 125 बॅग रक्तदान झाले.उत्सफुर्तैपणे प्रतिसाद मिळाला. न्यायमुर्ती थोटे यांनी सांगितले की कोरोना महामारीत रक्तदान शिबीर सहभाग नोंदवून रक्तदान केले.त्या सगळ्यांचेच कौतुक केले आहे.

The post जिल्हा न्यायालय रक्तदान शिबिर संपन्न appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279900
घरात ठेवलेल्या मंडप साहित्याला आग लागून आगीत लाखों रूपयांचे नुकसान https://policenama.com/dhule-fire-news/ Tue, 26 May 2020 10:16:09 +0000 https://policenama.com/?p=279902 dhule
dhule

The post घरात ठेवलेल्या मंडप साहित्याला आग लागून आगीत लाखों रूपयांचे नुकसान appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
dhule
dhule

धुळे  : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहराजवळील तिखी गावाबाहेरील घर वजा गोडावून मध्ये ठेवलेले लग्न मंडपाचे साहित्य आगीत जळून खाक लाखों रुपयांचे नुकसान.सुदैवाने जिवीतहानी नाही.

देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरु असताना.लॉक डाऊनचा चौथा टप्पा सुरू असताना उन्हाळ्यात लग्न सराईचा सिझन असतो.लॉक डाऊन मुळे व्यवसाय ठप्प आहे.काही मंडप व्यवसायकांवर बंद मुळे उपासमारीची वेळ आली आहे.अशात काल सोमवारी रात्री उशिरा तिखी गावात मंडप व्यवसाय करणारे अनिल पाटील यांनी गावाबाहेरील काही अंतरावर असलेल्या एका घरात गोडावून चा उपयोग करत लग्न मंडपाचे साहित्य खुर्चा,टेबल,गाद्या,कनात,झालर,मोठे कापड,स्टेज असे साठवून बंद करून ठेवले होते.ठिकाणी वीज पुरवठा नव्हता अशातच अचानकपणे ह्या घर कम गोडावून मधील साहित्याला अचानकपणे आग लागली. गावात दुरूनच धुर व आग लागल्याचे ग्रामस्थांचे लक्षात आले.त्यांनी आरडाओरड करत गोडावून दिशेने धावले.याचवेळी गावातील सरपंच श्रीराम गिरधर पाटील यांनी आगीची माहिती धुळे मनपा अग्निशामक कार्यालयात कळवली.काही मिनिटात फायरमन राजन महाले, सचिन करनकाळ, योगेंद्र जाधव,भूषण अहिरे हे घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी आगीवर पाणी मारा करून आग आटोक्यात आणली.

आगीत अनिल पाटील यांचे अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचे मंडपाचे साहित्य जळून खाक झाले आहे.आग लागली नाही तर आग कोणीतरी लावली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.

परिसरात ग्रामस्थांची गर्दी झाली होती.मोहाडी पोलीसांना आगी बाबत माहिती देण्यात आली.त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली.उशीरा पर्यंत अग्नि उपद्रव 3 व 7 प्रमाणे उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

The post घरात ठेवलेल्या मंडप साहित्याला आग लागून आगीत लाखों रूपयांचे नुकसान appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
279902
8 मागण्यांसाठी काळया फिती लावून राज्य सरकारी कर्मचारीची निदर्शने https://policenama.com/dhule-news-2/ Fri, 22 May 2020 10:05:26 +0000 https://policenama.com/?p=278046 Dhule
Dhule

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शन. देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरू असतानाही व लॉक डाऊनच्या चौथा टप्प्यात सहा मागण्या मान्य व्हाव्यात याकरता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी दुपारच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध करत प्रमुख मागण्या मान्य व्हाव्यात […]

The post 8 मागण्यांसाठी काळया फिती लावून राज्य सरकारी कर्मचारीची निदर्शने appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Dhule
Dhule

धुळे : जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शन. देशात लॉक डाऊन परिस्थिती सुरू असतानाही व लॉक डाऊनच्या चौथा टप्प्यात सहा मागण्या मान्य व्हाव्यात याकरता राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी दुपारच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात काळ्या फिती लावून राज्य शासनाचा निषेध करत प्रमुख मागण्या मान्य व्हाव्यात याकरता निदर्शने करण्यात आली.

देशातील प्रमुख राष्ट्रीय संघटनांनी देशव्यापी आंदोलनाची हाक आज दिली होती यात सहा प्रमुख मागण्या 1) कामगार कायद्यांना स्थगिती देण्यात येऊ नये.2) केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते कपात करू नये.3) कुरणाच्या नावाखाली केंद्र सरकारने राज्य सरकारने खासगीकरणाला गती देऊ नये.4) कर्मचाऱ्यांना आरोग्यसुविधा विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.5) सर्व विभागातील 55 वर्षावरील तसेच मधुमेह रक्तदाब आणि दुर्धर आजाराने ग्रस्त आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट मिळावी.6) कर्मचाऱ्यांना प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.7) रिक्त पदे कायमस्वरूपी भरण्याबाबत सरकारने रोड मॅप तयार करावा आणि या भरतीमध्ये अनुकंपा तत्त्वावरील भरतीला प्राधान्य द्यावे.8)आर्थिक सुधारणा करता विशेषता महसूल वाढीसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी मध्यवर्ती संघटनेला तातडीने चर्चेला पाचरण करावे. या मागण्यांसाठी आज शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करून शासन धोरणांचा निषेध करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालय अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांना महिला आघाडीच्या वतीने किशोरी अहिरे 8 मागण्यांचे लेखी निवेदन दिले.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय पाटील यांच्या नेतृत्वात निदर्शने हे आंदोलन करण्यात आले.यावेळी सोबत अध्यक्ष अशोक चौधरी शेख मन्सूर राजेंद्र बागुल विश्वास काटकर रत्नाकर वसई कर सुधीर पोतदार कर्णिक यांनी सोशल डिस्टन्सिंग राखत, तोंडाला मास्क लावून हे निवेदन सादर केले. मागण्या मान्य नाही.तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल.याला जवाबदार शासन असेल असा इशाराही यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आला.

The post 8 मागण्यांसाठी काळया फिती लावून राज्य सरकारी कर्मचारीची निदर्शने appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
278046