शहर – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com सचोटी आणि निर्भीड Wed, 23 Oct 2019 16:24:05 +0000 en-US hourly 1 https://i2.wp.com/policenama.com/wp-content/uploads/2019/02/cropped-favicon.png?fit=32%2C32&ssl=1 शहर – पोलीसनामा (Policenama) https://policenama.com 32 32 162574982 उदयनराजेंसाठी साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक ‘कठीण’, शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा https://policenama.com/loksabha-bylection-in-satara/ Wed, 23 Oct 2019 16:24:05 +0000 https://policenama.com/?p=182961 Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे निकाल लागण्यासाठी काही तास शिल्लक आहे. परंतू राज्याचे लक्ष लागल आहे ते सातारा लोकसभा पोटनिवडणूकीकडे. चर्चा रंगली ती उदयनराजे भोसले विजयी होणार की राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील बाजी मारणार. परंतू उदयनराजे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण ठरणार आणि 24 तारखेच्या निकालात हे स्पष्ट होईल असा दावा शिवसेनेचे संजय राऊत य यावर […]

The post उदयनराजेंसाठी साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक ‘कठीण’, शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे निकाल लागण्यासाठी काही तास शिल्लक आहे. परंतू राज्याचे लक्ष लागल आहे ते सातारा लोकसभा पोटनिवडणूकीकडे. चर्चा रंगली ती उदयनराजे भोसले विजयी होणार की राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील बाजी मारणार. परंतू उदयनराजे यांच्यासाठी ही निवडणूक कठीण ठरणार आणि 24 तारखेच्या निकालात हे स्पष्ट होईल असा दावा शिवसेनेचे संजय राऊत य
यावर पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की उदयनराजे तीन महिन्यांपूर्वी एका पक्षातून निवडून येतात. 3 महिन्यात त्याचे ह्दयपरिवर्तन होते. दुसऱ्या पक्षात जाऊन लोकांवर निवडणूक लादतात. लोकांना गृहित धरण्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल. भाजपातून निवडणूक लढवायची होती तर आधीच लढवायची होती. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 – 25 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च करुन लोकांवर निवडणूक लादावी याचा परिणाम 100 टक्के निकालात दिसेल.

मी ज्या लोकांशी बोललो, जी माहिती घेतली त्यावरुन ही निवडणूक उदयनराजे यांच्यासाठी कठिण आहे. यापूर्वी उदयनराजे सहजपणे विजयी होईल सांगू शकत होते मात्र उदयनराजेही ठामपणे सांगू शकत नाही असा दावा देखील संजय राऊत यांनी केला. त्यामुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले विजयी होणार की वातावरण फिरणार असा प्रश्न सगळ्यांना उपस्थित केला जात आहे.

उदयनराजे यांनी विधानसभा निवडणूकीआधी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे येथून पुन्हा एकदा लोकसभा पोटनिवडणूक घ्यावी लागली. उदयनराजे यांनी या लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपकडून उभे राहत निवडणूक लढली, त्यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदींनी सभा घेतली होती. साताऱ्यात 1 लोकसभा तर 6 विधानसभेचे उद्या निकाल लागेल. परंतू दोन विधानसभेचा निकाल लवकर लागेल तर सहा मतदारसंघाचा निकाल विलंबाने लागेल. हा विलंब जवळपास 12 तासाचा असेल. लोकसभेनंतर उर्वरित मतदारसंघांचा निकाल स्पष्ट होईल.

Visit : Policenama.com

 

The post उदयनराजेंसाठी साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक ‘कठीण’, शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
182961
शिरूर मतदारसंघात पाचर्णे Vs पवार चुरशीची लढत ! निकाल काही तासांवर https://policenama.com/tough-fight-between-pacharne-and-pawar-in-shirur-constituency/ Wed, 23 Oct 2019 15:36:42 +0000 https://policenama.com/?p=182939 Baburao Pacharne
Baburao Pacharne

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नुकतंच यासाठी मतदान पार पडलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी महिला विरुद्ध पुरुष असा सामना दिसत आहे. काही ठिकाणी तिरंगी लढतही पाहायला मिळत आहे. इतर ठिकाणी टफ फाईट होतानाही दिसत आहे. शिरुर विधानसभा मतदारसंघातही चुरशीची लढाई होताना दिसत आहे. शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. […]

The post शिरूर मतदारसंघात पाचर्णे Vs पवार चुरशीची लढत ! निकाल काही तासांवर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Baburao Pacharne
Baburao Pacharne

शिरूर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नुकतंच यासाठी मतदान पार पडलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी महिला विरुद्ध पुरुष असा सामना दिसत आहे. काही ठिकाणी तिरंगी लढतही पाहायला मिळत आहे. इतर ठिकाणी टफ फाईट होतानाही दिसत आहे. शिरुर विधानसभा मतदारसंघातही चुरशीची लढाई होताना दिसत आहे.

शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अ‍ॅड. अशोक पवार आणि भाजपकडून बाबूराव पाचर्णे निवडणुकीच्या रिंगणात आहे. 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत बाबूराव पाचर्णे यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांचा पराभव करत ही जागा आपल्या ताब्यात घेतली होती. बाबूराव पाचर्णे यांनी 10941 मतांनी अशोक पवारांचा पराभव केला होता.

बाबूराव पाचर्णे यांनी आतापर्यंत 5 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यात त्यांचा 3 वेळा पराभव झाला तर 2 वेळा ते विजयी झाले आहेत. विधानसभेसाठी त्यांनी जोरदार तयारी आणि प्रचार केला आहे. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही प्रचारादरम्यान शिरुरमध्ये आले होते. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते.

राष्ट्र्वादीचे उमेदवार आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या बद्दल सांगायचे झाले तर मागील निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांनी तालुक्यातील जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. विधानसभेच्या दृष्टीने त्यांनी जोरदार तयारी केली आहे. त्यांच्या पत्नी सुजाता पवार या जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती आहेत. पवारांचे घोडगंगा सारखर कारखान्यावर एकहाती वर्चस्व आहे.

दरम्यान शिरूर मतदारसंघात 67.21 टक्के मतदान पार पडलं आहे. दुपारनंतरही अनेक मतदारांनी रांगेत उभं रहात शांततेत मतदान केलं. एकंदरीत पाहता दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने जोरदार लढत दिली आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि उमेदवार विजयी होण्याचा दावा करत आहेत. त्यामुळे शिरुरमध्ये कोणाचं पारडं जड ठरतंय तसेच शिरूरमध्ये पुन्हा कमळ फुलतंय की घड्याळाचा गजर होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Visit : Policenama.com

The post शिरूर मतदारसंघात पाचर्णे Vs पवार चुरशीची लढत ! निकाल काही तासांवर appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
182939
कार्यकर्ते झाले अतिउत्साही, रोहित पवारांसह मंत्री शिंदे यांच्याही शुभेच्छेचे फलक https://policenama.com/news-about-karjat-jamkhed-election-of-rohit-pawar-and-ram-shinde/ Wed, 23 Oct 2019 15:23:05 +0000 https://policenama.com/?p=182947 rohit-pawar
rohit-pawar

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदरच राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे फलक लावले. त्यानंतर मंत्री राम शिंदे यांच्याही विजयी फलक कर्जतमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. […]

The post कार्यकर्ते झाले अतिउत्साही, रोहित पवारांसह मंत्री शिंदे यांच्याही शुभेच्छेचे फलक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
rohit-pawar
rohit-pawar

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्या अगोदरच राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांचे फलक लावले. त्यानंतर मंत्री राम शिंदे यांच्याही विजयी फलक कर्जतमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
rohit p
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्याअगोदरच रोहित पवार समर्थकांनी अतिउत्साहीपणा दाखवून लावून विजयी फलक लावण्यास सुरुवात केली आहे.

त्यानंतर राम शिंदे यांच्याही कार्यकर्त्यांनी विजयी फलक लावले आहेत. अशा फलकांना कर्जत नगरपंचायत प्रशासनाने परवानगी दिली होती का? निकाल लागण्या अगोदरच परवानगी कशी मिळते मिळू शकते, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
ram
निकाल लागण्या अगोदर काही उत्साही कार्यकर्त्यांमुळे कर्जत, जामखेड तालुक्यातील पोस्टरबाजी चर्चेचा विषय ठरला आहे. उद्या होणार्‍या मतमोजणीत नेमका काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Visit : Policenama.com

The post कार्यकर्ते झाले अतिउत्साही, रोहित पवारांसह मंत्री शिंदे यांच्याही शुभेच्छेचे फलक appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
182947
‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं ‘पारडं’ जड ! https://policenama.com/female-candidates-against-male-candidates-in-these-4-constituencies-are-heavy/ Wed, 23 Oct 2019 14:25:43 +0000 https://policenama.com/?p=182928 Voting
Voting

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी नुकतंच मतदान पार पडलं. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीत एकूण 3,237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात 152 मतदारसंघातून एकूण 235 म्हणजे फक्त ७.३ टक्के महिला उमेदवार आहेत. अनेक ठिकाणी तर महिलांविरुद्ध पुरुष असा सामना रंगताना दिसत आहे. याशिवाय काही ठिकाणी तर ही निवडणूक तेथील महिला […]

The post ‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं ‘पारडं’ जड ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Voting
Voting

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी नुकतंच मतदान पार पडलं. महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीत एकूण 3,237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात 152 मतदारसंघातून एकूण 235 म्हणजे फक्त ७.३ टक्के महिला उमेदवार आहेत. अनेक ठिकाणी तर महिलांविरुद्ध पुरुष असा सामना रंगताना दिसत आहे. याशिवाय काही ठिकाणी तर ही निवडणूक तेथील महिला उमेदवाराच्या प्रतिष्ठेची बनलेली आहे.

पुढील 4 मतदारसंघातील महिला उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष
1) पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे
परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे मैदानात आहेत. या मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये परळीत राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढलेले दिसते. त्यामुळे आता ही लढाई पंकजा मुंडे यांच्यासाठी अवघड मानली जात आहे.

2) मुक्ता टिळक विरुद्ध अरविंद शिंदे
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक भाजपकडून कसबा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अरविंद शिंद उभे आहेत. याच मतदारसंघातून मनसेचे अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कसब्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

3) प्रणिती शिंदे विरुद्ध दिलीप माने
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे काँग्रेसकडून सोलापूर मध्य मतदारसंघातून निवडणुकीसाठी मैदानात आहेत. प्रणिती यांच्या विरोधात शिवसेनेने दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. पूर्वी याच मतदारसंघातून प्रणिती शिंदे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे लोकसभेत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. याशिवाय राज्यात काँग्रेसविरोधी वातावरण असल्याने ही लढाई प्रणिती शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. इतकेच नाही तर दिलीप माने हेदेखील काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत.

4) रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील
भाजपने या निवडणुकीत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तिकीट न देता त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे मुक्ताईनगरमधून भाजपकडून रोहिणी खडसे पहिल्यांदाच विधासभेच्या रिंगणात आहेत. ही रोहिणी खडसे यांच्या आयुष्यातील पहिलीच निवडणूक आहे. रोहिणी खडसेंसमोर अपक्ष उभ्या असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचे आव्हान असणार आहे. मुख्य म्हणजे ते अपक्ष असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे लढाई अजून रंगताना दिसत आहे.

Visit : Policenama.com

The post ‘या’ 4 मतदारसंघांमध्ये पुरुष उमेदवारांपेक्षा महिलांचं ‘पारडं’ जड ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
182928
शहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप https://policenama.com/daund-news-about-martyrs-santosh-palaskar/ Wed, 23 Oct 2019 13:51:47 +0000 https://policenama.com/?p=182898 Santosh-Subhedar
Santosh-Subhedar

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे लद्दाख येथे झालेल्या दुर्घटनेत शहीद झाले. बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर देऊळगाव राजे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. शहिद संतोष (बाळासो) प्रल्हाद पळसकर यांना लद्दाख (जम्मू काश्मीर) येथे देशासाठी […]

The post शहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Santosh-Subhedar
Santosh-Subhedar

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – देऊळगाव राजे ता. दौंड येथील वीर सुभेदार संतोष उर्फ बाळासो प्रल्हाद पळसकर हे लद्दाख येथे झालेल्या दुर्घटनेत शहीद झाले. बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर देऊळगाव राजे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.

Santosh-Subhedar

शहिद संतोष (बाळासो) प्रल्हाद पळसकर यांना लद्दाख (जम्मू काश्मीर) येथे देशासाठी कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले होते. त्यांचे पार्थिव बुधवारी त्यांच्या देऊळगाव राजे या गावी सकाळी सात वाजता आणण्यात आले होते. त्यानंतर राहत्या घरी हिंदु रिती-रिवाजाप्रमाणे विधी करून सकाळी आठ वाजता राहत्या घरापासुन रथामध्ये अंत्ययात्रा काढण्यात आली होती.

या वेळी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर, छत्रपती चौक ते आंबेडकर चौक, सिध्देश्वर माध्यमिक विद्यालय या मार्गे अंत्ययात्रा काढून नंतर सकाळी दहा वाजता शासकीय ईतमामामध्ये मध्ये त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्या नंतर त्यांना सलामी देऊन मुखाग्नी देण्यात आला.

Santosh-Subhedar

जवान संतोष पळसकर यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई वडील असा परिवार आहे. यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल, वासुदेव काळे अनेक मान्यवर तसेच दौंड तालुक्यातून जनसमुदाय अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Visit : Policenama.com

The post शहिद जवान संतोष (बाळासो) पळसकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
182898
बाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट https://policenama.com/diwali-pahat-programme-in-pimpri-chinchwad/ Wed, 23 Oct 2019 13:45:35 +0000 https://policenama.com/?p=182908 Diwali Pahat
Diwali Pahat

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते ‘दिवाळी पहाट अर्थात जल्लोष बालगोपाळांचा’ या कार्यक्रमाचे ! ‘प्रभाती सूर नभी रंगती’ याची प्रचिती या कार्यक्रमातून रसिकांना निश्चितच येईल. औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधून अनेक कलाकार उदयास येत आहेत. तर उद्योगनगरीला […]

The post बाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Diwali Pahat
Diwali Pahat

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते ‘दिवाळी पहाट अर्थात जल्लोष बालगोपाळांचा’ या कार्यक्रमाचे ! ‘प्रभाती सूर नभी रंगती’ याची प्रचिती या कार्यक्रमातून रसिकांना निश्चितच येईल.

औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधून अनेक कलाकार उदयास येत आहेत. तर उद्योगनगरीला सांस्कृतिक चेहरा देण्याचा प्रयत्न सामाजिक क्षेत्रातील धुरीण करीत आहेत. याच अनुषंगाने समर्थ प्रॉडक्शन आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे शनिवार, दि. 26 ऑक्टोबर 2019 रोजी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पहाटे 5.30 वाजता चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार असल्याची माहिती समर्थ प्रॉडक्शनच्या सौ. रमा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

अभंग, भक्तिगीत त्याचप्रमाणे लोकप्रिय गीतांचा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमात चैतन्य देवढे, अंशिका चोणकर, सोहम गोराणे, सई जोशी, अभिषेक कांबळे, अंजली गायकवाड, ऋचा पाटील आणि भारतरत्न भीमसेन जोशी यांचा नातू विराज श्रीनिवास जोशी यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजन शामजी गोराणे यांनी केले आहे.

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या बालकलाकारांच्या सुरेल मैफलीस रसिकांनी आवर्जून हजेरी लावून दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजक रमा पाटील यांनी केले आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे. अधिक माहितीसाठी ९१६८३१७८७६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Visit : Policenama.com

 

The post बाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
182908
‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं https://policenama.com/chhagan-bhujbal-explain-why-he-havent-voted-for-maharashtra-assembly-election/ Wed, 23 Oct 2019 11:47:15 +0000 https://policenama.com/?p=182837 chhagan-bhujbal
chhagan-bhujbal

नाशिक : पोलीनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात विधानसभेसाठी सोमवारी (दि.21) मतदान झाले. राज्यात सरासरी 60.64 टक्के मतदान झाले. मतदानादिवशी पाऊस पडत असताना देखील अनेक सेलिब्रिटींनी घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि येवला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबाने मतदान न केल्याबद्दल चर्चा रंगताना दिसत आहेत. यावर भुजबळांनी स्पष्टीकरण […]

The post ‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
chhagan-bhujbal
chhagan-bhujbal

नाशिक : पोलीनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात विधानसभेसाठी सोमवारी (दि.21) मतदान झाले. राज्यात सरासरी 60.64 टक्के मतदान झाले. मतदानादिवशी पाऊस पडत असताना देखील अनेक सेलिब्रिटींनी घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि येवला विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबाने मतदान न केल्याबद्दल चर्चा रंगताना दिसत आहेत. यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे.

छगन भुजबळ हे येवला मतदारसंघातून तर त्यांचे पुत्र पंकज भुजबळ नांदगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. असे असतानाही त्यांनी स्वत: मात्र मतदान केले नाही. प्रत्येक निवडणुकीत भुजबळ हे सकाळी लवकर मतदान करून दौऱ्यावर जातात. मात्र यंदा त्यांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. भुजबळ कुटुंबीय नाशिक पश्चिम मतदारसंघात मतदान करतात.

सिडको येथील ग्रामोदय मतदान केंद्रावर दरवर्षी भुजबळ कुटुंब मतदान करते. मात्र, यंदा असे झाले नाही.
छगन भुजबळ यांनी मतदान का केले नाही या बाबत खुलासा केला आहे. येवल्यात मी स्वत: निवडणुकीला उभा होतो, तर बाजूला नांदगावमधून पंकज भुजबळ उमेदवार होते. तिथून नाशिक 100 किलोमीटरवर आहे. मतदानाला गेले असतो तर जाऊन-येऊन पाच तास म्हणजेच अर्धा दिवस गेला असता. निवडणूक सुरु असल्याने मतदारांमध्ये थांबणेही महत्त्वाचे होते. आमचे मतदारसंघ मोठे होते. त्यामुळे मतदानाला जाणे शक्य नव्हते, अशी प्रतिक्रीया भुजबळ यांनी दिली आहे.

Visit : Policenama.com

The post ‘या’ कारणामुळं मतदान केलं नाही, छगन भुजबळांनी स्वतः सांगितलं appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
182837
‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस फोटोंची सोशलवर ‘चर्चा’ ! ‘या’ सिनेमातून करणार बॉलिवूड डेब्यू https://policenama.com/manushi-chillars-fans-are-shocked-to-see-bold-photos-will-soon-make-her-bollywood-debut-with-this/ Wed, 23 Oct 2019 11:32:34 +0000 https://policenama.com/?p=182813 Manushi Chhillar
Manushi Chhillar

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मानुषी छिल्लर आपल्या नव्या फोटोशुटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. मानुषीने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. गोल्डन ड्रेसमध्ये मानुषीचा ग्लॅमरस लुक पाहिल्यानंतर चाहते मात्र तिला पहातच आहेत. View this post on Instagram 💫 @vogueindia #VogueWomenOfTheYear Styled by – @anaitashroffadajania Assisted by – […]

The post ‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस फोटोंची सोशलवर ‘चर्चा’ ! ‘या’ सिनेमातून करणार बॉलिवूड डेब्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Manushi Chhillar
Manushi Chhillar

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मानुषी छिल्लर आपल्या नव्या फोटोशुटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. मानुषीने नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. गोल्डन ड्रेसमध्ये मानुषीचा ग्लॅमरस लुक पाहिल्यानंतर चाहते मात्र तिला पहातच आहेत.

मानुषीच्या गोल्डन ड्रेसमधील फोटोंना लाखांमध्ये लाईक्स आहेत. अनेकांनी कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. मानुषी खूपच बोल्ड आमि स्टायलिश दिसत आहे.

मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच ती अक्षय कुमारचा आगामी सिनेमा पृथ्वीराज चौहानमधून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. मानुषी मिस वर्ल्ड राहिली आहे.

View this post on Instagram

We keep this love in a photograph🌸

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

View this post on Instagram

Rainbow-ing 🌈

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

View this post on Instagram

“On blue waters I roam, under the open skies…”

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

Visit : policenama.com

The post ‘मिस वर्ल्ड’ राहिलेल्या मानुषी छिल्लरच्या ‘BOLD’ अँड ग्लॅमरस फोटोंची सोशलवर ‘चर्चा’ ! ‘या’ सिनेमातून करणार बॉलिवूड डेब्यू appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
182813
सारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर ! https://policenama.com/sara-ali-khan-makes-a-splash-on-instagram-with-sri-lanka-vacation/ Wed, 23 Oct 2019 09:54:50 +0000 https://policenama.com/?p=182775 Sara Ali Khan
Sara Ali Khan

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सारा अली खानने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सारा बिकीनीत दिसत आहे. सध्या सारा अली खान श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. श्रीलंकेतील अनेक फोटो आणि व्हिडीओ साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे व्हायरल झाले आहेत. नुकताच तिचा बिकीनी लुक समोर आला आहे. ती […]

The post सारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Sara Ali Khan
Sara Ali Khan

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सारा अली खानने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत सारा बिकीनीत दिसत आहे. सध्या सारा अली खान श्रीलंकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. श्रीलंकेतील अनेक फोटो आणि व्हिडीओ साराने सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे व्हायरल झाले आहेत. नुकताच तिचा बिकीनी लुक समोर आला आहे. ती पाण्यात असल्याने तिचा पूर्ण अपीरंस दिसत नाही. परंतु ती बिकीनी आहे हे मात्र लगेचच लक्षात येतं.

फोटोत दिसत आहे की, सारा स्विमिंग पूलमध्ये मस्ती करण्यात गुंग आहे. साराचा पूलमधील एक बूमरँग व्हिडीओदेखील सोशलवर व्हायरल झाला आहे. साराने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीला ठेवला आहे.

View this post on Instagram

Lady in Lanka 🧚🏻‍♀️🇱🇰

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लवकरच सारा लव आज कल या सिनेमाच्या सिक्वलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात ती कार्तिक आर्यनसोबत काम करताना दिसेल. याशिवाय कुली नंबर 1 या सिनेमातही सारा वरुण धवनसोबत काम करताना दिसणार आहे.

View this post on Instagram

🍏🥝🥑☘️🌵🔋🔫✅ @feminaindia

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

Visit : policenama.com

The post सारा सैफ अली खाननं बिकीनीत दाखवली ‘HOT’ फिगर ! appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
182775
‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत, मलायकाला हिनवणार्‍यांनी केलं ‘असं’ ट्रोल https://policenama.com/malaika-arora-birthday-special-list-of-controversies/ Wed, 23 Oct 2019 09:33:04 +0000 https://policenama.com/?p=182751 Malaika Arora
Malaika Arora

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा बी टाऊनमधील सर्वात चर्चित आणि ग्लॅमरस अ‍ॅक्ट्रेस मानली जाते. आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटो-व्हिडीओंमुळे ती चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. परंतु यामुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे. आपण हे जाणून घेणार आहोत की, केव्हा केव्हा मलायका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. 2017 साली मुकेश अंबानींच्या घरी […]

The post ‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत, मलायकाला हिनवणार्‍यांनी केलं ‘असं’ ट्रोल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
Malaika Arora
Malaika Arora

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा बी टाऊनमधील सर्वात चर्चित आणि ग्लॅमरस अ‍ॅक्ट्रेस मानली जाते. आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटो-व्हिडीओंमुळे ती चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. परंतु यामुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे. आपण हे जाणून घेणार आहोत की, केव्हा केव्हा मलायका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.

2017 साली मुकेश अंबानींच्या घरी पेज 3 पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत मलायकाने ब्लॅक वेलवेट कोरसेट ड्रेस घातला होता. मलायकाने हा फोटो शेअर केल्यानंतर ती ट्रोल झाली होती.

एका युजरने कमेंट केली होती की, “हा ड्रेस एका आईला सूट करत नाही. आणखी एकाने लिहले होते की, “तू किती किलोचा मेकअप केला आहेस.” याव्यतिरिक्त अनेक आक्षेपार्ह कमेंट होत्या.

View this post on Instagram

Jus…..coz I ♥️it…. @manishmalhotra05 @mehakoberoi

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

25 मे 2018 रोजी मलायकाने आपल्या इंस्टाग्रामवरून काही बिकीनी फोटो शेअर केले होते ज्यामुळे ती ट्रोल झाली होती. फोटोत मलायका पाण्याच्या आत दिसत होती.

मलायकाच्या या फोटोवर एकाने कमेंट केली होती की, “एक आई बिकीनी घालून इंस्टावर फोटो कसे शेअर करू शकते.” काहींनी म्हटलं होतं की, “इतकं चीप नको वागूस” तर काहींनी म्हटलं होतं टीनएजर सारखं वागू नकोस. काहींनी म्हटलं आपला चेहरा पाहिला आहेस का.

मलायकाने 10 जून 2019 रोजी सोशलवर योगाचे फोटो शेअर केले होते. यावर काही युजर्सने अश्लील कमेंट करत तिला ट्रोल केलं होतं.

मलायकाने 29 मे 2019 रोजी आपला एक बोल्ड फोटो शेअर केला होता. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत मलायका खूपच स्टनिंग दिसत होती. काहींनी तिला या फोटोमुळे ट्रोल केले होते. या फोटोत तिच्या आर्मपीटमध्ये केस दिसत होते. यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली होती.

View this post on Instagram

#bts….

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

View this post on Instagram

Middle of nowhere…

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

Visit : policenama.com

The post ‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत, मलायकाला हिनवणार्‍यांनी केलं ‘असं’ ट्रोल appeared first on पोलीसनामा (Policenama).

]]>
182751