Browsing Category

हिंगोली

केरळमधील अडकलेले नागरिक अखेर मायदेशी परतले

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन  -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात विविध ठिकाणी कामानिमित्त गेलेले मजुर, नागरिक अडकून पडले आहेत. शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे हिंगोली शहरात केरळ राज्यातील जवळपास ४० नागरिक अडकून पडले होते. अखेर १५ मे…

दिलासादायक ! हिंगोलीत कोरोनामुक्त ३३ रुग्णांना डिस्चार्ज, बाधीत १० रुग्णांची प्रकृती स्थिर

हिंगोली, पोलीसनामा ऑनलाइन - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयतील आयसोलेशन वार्डमधून राज्य राखीव बलाचे ३२ जवान तर जिल्हा सामान्य रुग्णालयामधील १ अधिपरीचारीका कोरोनामुक्त झाल्याने आज एकूण ३३ रुग्णांना डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले आहे. तसेच आज…

हिंगोली : हरवलेल्या युवकाचा तलावात आढळला मृतदेह

हिंगोली :  पोलीसनामा ऑनलाइन  -  शहरातील रिसाला बाजार भागातील चिरागशहा दर्गा परिसरातील तलावात एका पंचवीस वर्षीय युवकाचा ४ मे रोजी मृतदेह आढळला. मयत युवकाचे नाव रमेश पंडित शिंदे असून तो सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी या गावचा होता.…

हिंगोली : मॉर्निंग वॉक महागात पडला, पथकानं 68 जणांवर कारवाई करत वसूल केला दंड

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - आरोग्याच्या दृष्टीने सकाळी फिरणे चांगले असते. त्यामुळे अनेक लोक सकाळी फिरायला (मॉर्निंग वॉक) जातात. मात्र, सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे नागरिकांनी सकाळी फिरायला जाता येत नाही. तरी देखील काहीजण नियमांचे उल्लंघन…

धक्कादायक ! राज्यातील ‘या’ जिल्हयात आणखी 25 SRPF जवानांना ‘कोरोना’ची लागण

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - हिंगोली येथील तब्बल 25 राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) जवानांना कोरोनाची लागण झाली असून यामुळे चिंता वाढली आहे. आज सकाळी आलेल्या वैद्यकीय चाचणी अहवालातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कोरोना…

हिंगोली : SRPF चे आणखी 4 जवान ‘कोरोना’बाधित

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - हिंगोली येथील राज्य राखीव दलात पोलीस बल गट क्रमांक १२ मधील अधिकारी, जवान मालेगाव व मुंबई येथून बंदोबस्त आटोपून हिंगोलीमध्ये परतले होते. या १९४ जवानांचे लाळेचे नमुने तपासणीकरिता देण्यात होते. त्यांना विलागीकरण…

दुर्दैवी ! आई-वडिलांच्या भांडणात 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाइन - आई-वडिलांची भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या 9 वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सवना येथे घडली आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली असून आई-वडिलांची भांडणं…