Browsing Category

जळगाव

बोदवड शहरातील प्रभाग क्रं.४ मधील अनाधिकृतपणे सुरू असलेला कत्तलखाना तात्काळ बंद करावा

बोदवड : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील प्रभाग क्रं.४ मधील भीम नगर येथे अनाधिकृतपणे उघडल्यावर बिनधास्तपणे जनावरांची सुरू असलेली मांस विक्री तात्काळ थांबवून येथील कत्तलखाना तात्काळ बंद करावा अशी मागणी पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा युवा…

गौप्यस्फोट ! एकनाथ खडसे शिवसेनेच्या ‘टच’मध्ये, लवकरच भाजपला ‘जय महाराष्ट्र’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरुन वातापरण चांगलेच तापले आहे. जळगाव जिल्हा परिषदेवर एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे ही जिल्हा परिषद भाजपच्या हातातून हिसकावून घेण्यासाठी…

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, 2 महिला जखमी

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्रिपद मिळालेल्या गुलाबराव पाटील यांचे आज (बुधवार) दुपारी जळगाव रेल्वे स्थानकावर जल्लोषात…

नातीच्या वयाच्या दोन मुलींवर 51 वर्षीय व्यक्तीचे लैंगिक अत्याचार

रावेर/सावदा : पोलीसनामा ऑनलाइन - नातीच्या वयाच्या असलेल्या दोन सात वर्षाच्या मुलींवर 51 वर्षीय व्यक्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे. ही घटना रावेर तालुक्यातील गाते या ठिकाणी घडली आहे. घटनेची माहिती समजताच…

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर एकनाथ खडसे म्हणाले…

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी अनेक वेळा ही नाराजी प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. त्यामुळे आता खडसे…

‘फॅशन’ डिझायनींगच्या तरुणीला संचालक-प्राचार्याकडून मारहाण, सर्वत्र खळबळ

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - फॅशन डिझायनींग करणाऱ्या तरुणीला संस्थेच्या संचालक आणि प्राचार्यांनी मारहाण केल्याचा धक्कादयक प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव शहरातील गणेश कॉलीनीतल गिताशंकर जलतरण तलावाजवळ असलेल्या निमजाई फाऊंडेशन संचलीत फॅशन…

पोलिसांच्या हातावर ‘तुरी’ देऊन आरोपीचे ‘पलायन’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन - कारागृहातून औषधोपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असताना गर्दीचा फायदा घेत आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊन पलायन केले. मुबारक नबाब तडवी (वय २५, रा. वड्री परसाळा, ता. यावल) असे या आरोपीचे नाव आहे. जिल्हा…

‘नागरिकत्व’ वरून सेना-भाजपमध्ये खडाजंगी, नगरसेवकाने पळवला ‘राजदंड’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे पडसाद गुरुवारी जळगाव महापालिकेत पहायला मिळाले. भाजपने विधेयकाचे स्वागत करत केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेत प्रचंड…

जळगावात भरदिवसा युवकाचा चाकूने भोसकून खून

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील जेएमपी मार्केटमधील जैन ग्लोबल एंटरप्रायजेस या दुकानाजवळ एका तरुणाचा चाकूने भोसकून खुन करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार आज (गुरुवार) सकाळी १० वाजता उघडकीस आला आहे. प्रशांत सिद्धेश्वर गंजाळे…