Browsing Category

नागपूर

गुंडाशी मैत्री पडली महागात ! वर्चस्वाच्या वादातून प्रतिस्पर्धकाच्या मित्राचा केला खुन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - खरं तर त्याचा गुन्हेगारी जगताशी जराही संबंध नव्हता़ मात्र, त्याची कुख्यात गुन्हेगाराशी मैत्री होती, हाच काय तो त्याचा गुन्हा. नागपूरमधील पारडी भागातील वर्चस्वाच्या लढाईतून सुरु असलेल्या गँगवॉरमध्ये कुख्यात गुंड…

अजय देवगणचा ‘दृश्यम’ पाहून केला खून, धाब्याच्या पाठीमागं पुरली ‘डेडबॉडी’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा खून केल्यानंतर त्याच्या बाईकसह त्याला 10 फूट खड्यात पुरले. ही घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापसीत घडली. डिसेंबरमध्ये घडलेल्या या घटनेचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी…

‘ऑन द स्पॉट’ बदला ! बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाचा लहान भावाकडून चाकूने सपासप वार करून…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - घरात घुसून विवाहित बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाचा लहान भावाने त्याच्याच चाकुने त्याच्यावर सपासप वार करून खून केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. गुंडाचा खून केल्यानंतर विवाहित महिलेच्या लहान भावाने कळमना…

एका गाडीत बसू शकलो नाही मात्र एकाच स्टेशनवर आलो, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना ‘चिमटा’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर मेट्रोच्या एक्वा लाईनवरील रिच- 3 लोकमान्य नगर ते सीताबर्डी मार्गावीरल मेट्रोचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्त करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील या मेट्रो सेवेचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या…

चोरी प्रकरणी भाजप नेत्याविरुद्ध FIR दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - दुसऱ्याचे बांधकाम पाडून तेथील साहित्य चोरी केल्याप्रकरणी नागपूर येथील भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर येथील हुडकेश्वर पोलीस ठाण्यात भाजपचा पदाधिकारी असलेल्या विलास करांगळे आणि त्याच्या दोन…

देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींनी केली हार्दिक पांड्याला बॉलिंग अन्… (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नागपूर खासदार क्रिडा महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा खेळ पाहून असं दिसून आलं की, आपल्या भाषणातून…

लाचखोर फरारी पोलिस हवालदाराची महिन्यानंतर ‘शरणागती’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - अत्याचाराचे प्रकरण सामोपचाराने मिटविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणात गेले महिन्याभर फरार असलेला लाचखोर हवालदाराने अखेर सोमवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागासमोर शरणागती पत्करली.एमआयडीसी पोलीस…