Browsing Category

नाशिक

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जैन प्राथमिक शाळेत उत्साहात साजरी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जैन प्राथमिक शिक्षण मंदिर लासलगाव शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थी रुद्रा गांगुर्डे हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत तर इतर विद्यार्थी राजमाता जिजाऊ,…

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून पोलिसांना…

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी लासलगाव येथे घडलेल्या जळीतकांडामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. पोलीस यंत्रणा अधिक प्रभावी होणे गरजेचे आहे. तरच असल्या अघोरी व काळिमा फासणार्‍या घटनांना आळा बसेल, अशी मागणी…

लासलगाव : जुनी विहीर दुरुस्ती पंप संच, ठिबक, पाईप घटकांचे कार्यरंभ आदेश शेतकऱ्यांना वितरित

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - निफाड पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जुनी विहीर दुरुस्ती पंप संच, ठिबक व पाईप या घटकांचे कार्यारंभ आदेश तालुक्यातील…

महिला जळीत प्रकरणी मुख्य संशयितास 3 दिवसांची पोलिस कोठडी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपळगाव नजीक येथील महिला जळीत प्रकरणी प्रमुख संशयीत रामेश्वर उर्फ बाला मधुकर भागवत यास निफाड येथील वरीष्ठ स्तर न्यायाधीश एस.बी.काळे यांच्या समोर हजर केले असता तीन 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिली अचानकपणे शिवभोजन केंद्रास भेट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये दौऱ्यावर असताना त्यांनी आवर्जून वेळ काढून वडाळा नाका रस्त्यावरील द्वारकामाई बचत गटाच्या शिवभोजन केंद्राला भेट दिली. त्यांनी तेथील व्यवस्था व लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर…

भांडणाच्या रागातून भर बाजारात तरुणाचा ‘सपासप’ वार करून खून

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - जुन्या भांडणाच्या रागातून 8 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर बाजारात ही घटना घडल्यामुळे सगळा परिसरच हादरून गेला आहे. ही घटना शनिवारी रात्री साडे नऊच्या…

शरद पवारांकडून अचानकपणे नाशिक दौरा रद्द, उद्या 16 मंत्र्यांसह महत्वाची बैठक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर जाणार असताना ते दौरा रद्द करून मुंबईला गेले. पवारांनी उद्या राष्ट्रवादीच्या १६ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात मतभेद निर्माण…

लासलगावात पेटवण्यात आलेल्या महिलेची प्रकृती ‘गंभीर’ बनल्यानं मुंबईला हलवलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये एका विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून ही घटना लासलगाव बसस्थानकावर निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे शनिवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळच्या सुमारास…