Browsing Category

नवी मुंबई

युवासेनेची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन ‘मातोश्री’वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरुन शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर आधीच राग आहे. त्यातच उत्तर मध्य मुंबईच्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार पूनम महाजन यांची भर पडली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान छापण्यात आलेल्या…

‘किरीट सोमय्या अभ्यासू खासदार ; त्यांना विरोध हा शिवसेनेचा रडीचा डाव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - किरीट सोमय्या हे अभ्यासू खासदार आहेत. त्यांची कामगिरीही चांगली आहे. किरीट सोमय्या हे चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. सोमय्या यांना विरोध करून शिवसेना रडीचा डाव खेळत आहे अशी टीका खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली…

Loksabha 2019 : सिने कलावंतांचा भाजपाविरोधात एल्गार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या भाजपला मत देऊ नका असे आवाहन करीत देशभरातले १०० हून अधिक कलाकार, फिल्ममेकर्स भाजपाविरोधात एकवटले. आर्टिस्ट युनायटेड इंडिया अंतर्गत हे सर्व फिल्म मेकर्स एकत्र आले आहेत.…

सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांकडून अभिनेत्री कंगना रणौतला ‘ही’ धमकी

मुंबई : वृत्तसंस्था - माझ्याशी शत्रुत्व घेऊ नकोस, असा इशारा निर्माते-दिग्दर्शक व सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी अभिनेत्री कंगना रणौतला दिला आहे. कंगना रणौत हिने पहलाज निहलानी यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. तिच्या…

संतापजनक ! अनैतिक संबंधातून ५ वर्षाच्या मुलाची हत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अनैतिक संबंधातून निर्माण झालेल्या वादातून तिच्याच पाच वर्षाच्या लहान मुलाची निर्घुण हत्या करुन मध्य प्रदेशातून मुंबईत पळून आलेल्यास पवई पोलिसांनी अटक केली. संजीव पांडे (वय २६, रा. जि़रिवा, मध्य प्रदेश) असे त्याचे…

पार्थ पवार यांच्या धावत जाण्याच्या स्टंटला सोशल मीडियाने केले ट्रोल

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना सोशल मीडियाने पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. पार्थ पवार काल मोहल्ला परिसर पनवेल या ठिकाणी पोहचण्यासाठी धावत सुटल्याचे चित्र…

आज मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग 2 तासासाठी बंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर (मुंबई वाहिनीवर) कि.मी. 10/750 वर कमान बसविण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे करण्यात येणार असल्याने पुणे-मुंबई वाहिनीवरील वाहतूक (मुंबईकडे जाणारी) आज (दि. 28…