Browsing Category

पिंपरी-चिंचवड

मुंबई-पुणे महामार्गावर स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायरचा भीषण अपघात ; २ ठार, ३ गंभीर जखमी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - वेगातील कार वरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कामशेत हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्गावरील दर्शन ढाब्यासमोर गुरुवारी सायंकाळी झाला.…

मावळमध्ये राष्ट्रवादीचे पार्थ अजित पवार पराभवाच्या छायेत तर बारामती, शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद पवार यांचे नातु पार्थ अजित पवार हे तब्बल ४४ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांना पिछाडीवर टाकले आहे. पार्थ पवार पिछाडीवर…

अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षासह तिघांना अटक ; २ गावठी पिस्तूल, ५ काडतुसे…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कुख्यात गुंड, अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेच्या मावळ तालुका अध्यक्षासह तिघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन गावठी…

लाखो रुपयांच्या गांज्या सह ३ जण अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - आळंदी परिसरात तब्बल चाळीस लाख रुपये किंमतीचा १५० किलो वजनाचा गांजा विक्रीसाठी अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. यामध्ये विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.संजय मोहन गरड (२६, रा.…

गंभीर गुन्ह्यात फरार असलेला ‘तो’ सराईत अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - चार पोलीस ठाण्यात फरार असलेला आणि मोक्का, दरोडा, दरोड्याची तयारी आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास खंडणी दरोडाविरोधी पथकाने त्याला अटक केली आहे. बंदर ऊर्फ दीपक राजू सावंत…

५० वर्षीय पुरुषाकडून महिलेचा विनयभंग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन विनयभंग करणाऱ्या पन्नास वर्षीय पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विठ्ठलनगर पिंपरी येथे घडली.याप्रकरणी ३६ वर्षीय पीडित महिलेने…

महागडे ९० कुलर चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताथवडे येथील गोदामामधून सिंपनी कंपनीचे ९० महागडे कुलर चोरी करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ८६ कुलर आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक जप्त केला आहे. आरोपीनी गुन्हा…

तळेगाव परिसरात तरुणाचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात इंदोरी ते जांभोळे गावाच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळला. लोखंडी शस्त्राने डोक्यात वार करून तरुणाचा…

‘सेंच्युरी एन्का’ कंपनीत भीषण आग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - भोसरी एमआयडीसी येथील सेंच्युरी एन्का कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास ठिणगी पडल्याने भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे चार बंब आणि जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. सर्व कामगारांना सुरक्षीत…

धक्कादायक ! ओळखीतील माणसानेच केला ‘घात’ ; अंगावर पेट्रोल ओतून तरुणाची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - कष्टाचे पैसे दिलेल्या ओळखीतील माणसाने हात वर केल्याने तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दुर्गानगर झोपडपट्टी, आकुर्डी येथे शुक्रवारी घडली.संदीप बैसाने (२८) असे आत्महत्या केलेल्या…