Browsing Category

पिंपरी-चिंचवड

धक्कादायक ! ओळखीतील माणसानेच केला ‘घात’ ; अंगावर पेट्रोल ओतून तरुणाची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - कष्टाचे पैसे दिलेल्या ओळखीतील माणसाने हात वर केल्याने तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दुर्गानगर झोपडपट्टी, आकुर्डी येथे शुक्रवारी घडली.संदीप बैसाने (२८) असे आत्महत्या केलेल्या…

मित्रावर कोयत्याने वार करत तरुणीचा विनयभंग

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - कॉलेज मध्ये असणाऱ्या तरुणांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणीचा विनयभंग करुन, तिच्या मित्राला बेदम मारहाण केल्याचा प्रकार मरीआई माता मंदिराजवळ ओटास्किम येथे घडला.अभिजित तांबवे, सुनील चव्हाण, अविनाश लष्करे…

भांडणातून तरुणाचा डोळा फोडला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - संत तुकारामनगर येथे पूर्वीच्या भांडणातून चौघांनी एका तरुणाला मारहाण करत डोळा फोडल्याची घटना घडली.या प्रकरणी तौसिफ इकबाल खान (२८, रा. वल्लभनगर, पिंपरी) याने फिर्याद दिली आहे. तर रोहित मोटे (१९, रा. संत तुकाराम…

किरकोळ भांडण भोवलं : तरुणाला गमवावा लागला शरीराचा ‘हा’ महत्वाचा पार्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणात चामडी बेल्टने मारहाण करताना तो डोळ्याला लागल्याने एका तरुणावर कायमस्वरुपी एक डोळा गमाविण्याची पाळी आली आहे.तौसिफ इक्बाल खान (वय २८, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे या तरुणाचे नाव…

Exit Poll 2019 : मावळमध्ये रेकॉर्डब्रेक ! शिवसेनेचे श्रीरंग बारणे ‘विक्रम’ नोंदविणार !

ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याने मावळ लोकसभा निवडणुकीकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार तर…

११ वर्षीय मुलाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना ; ‘त्या’ ६ जणांचे वाचले प्राण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - घरातील 'फ्रीजच्या कॉम्प्रेसर मधून गॅस गळती झाल्यामुळे आग लागली. मात्र पाणी पिण्यासाठी मध्यरात्री उठलेल्या आकरा वर्षाच्या नातवाने प्रसंगावधान दाखवल्याने आजोबासह कुटुंबातील सहा जणांचे प्राण वाचले. हा प्रकार रविवारी…

कोयत्याने सपासप वार करुन कॅशियरला लुटणाऱ्या चाैघांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - बँकेत पैसे भरायला निघालेल्या कॅशियरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, कोयत्याने वार करुन लुटणाऱ्या चौघांना निगडी पोलिसानी अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी दळवीनगर पुलावर घडला होता.या प्रकरणी सुहास पांडुरंग मोहिते…

भयानक ! प्रियसी सोबत ‘ब्लू फिल्म’ तयार करून नंतर ‘ब्लॅकमेलिंन’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - प्रेमाच्या आणाभाका घेऊन, जबरदस्ती शारीरिक सुख घेऊन, त्याचे चित्रीकरण करुन ते 'व्हायरल' करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पुन्हा सेक्सची मागणी करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.हा प्रकार २०१६ ते मे २०१९ दरम्यान…

ताथवडेत हॉटेल चालकास लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - कोयत्याचा धाक दाखवून चोरटयांनी हॉटेलच्या गल्ल्यातील रोख रक्कम, मालकाची सोन्याची चेन आणि एक लॅपटॉप असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना ताथवडे येथे घडली. या प्रकरणी राहुल प्रसाद…

जिवे मारण्याची धमकी देत, शरीर सुखाची मागणी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - अजंठानगर चिंचवड येथे महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला.याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर लक्ष्मण नागेश धोत्रे (२०, रा.…