Browsing Category

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड ‘कंटेनमेंन्ट झोन’ म्हणून घोषित, शहराच्या सीमा बंद

पिंपरी :  पोलीसनामा ऑनलाइन -  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी पिंपरी चिंचवड कंटेनमेंन्ट…

Lockdown : पुणे अन् पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी आणखी कडक करणार : जिल्हाधिकारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कोरोनाचा वाढता रुग्णदर कमी करण्यासाठी तसेच रुग्णांवर वेळेत व योग्य प्रकारे उपचार होवून मृत्युदर कमी करण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व आरोग्य…

20 एप्रिलपासून पिंपरी चिंचवड शहरातील चिकन, मटणाची दुकाने आठवड्यातून 3 दिवसच खुली राहणार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे आता शहरातील चिकन आणि मटणाची…

पिंपरी चिंचवड शहरात २४ तासात आठ ‘पॉझिटिव्ह’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी रात्री नऊ ते मंगळवारी रात्री नऊ या २४ तासात आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये महिला आणि पुरुष आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.कोरोना बाधित…

पिंपरीत आणखी 3 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड शहरात रविवारी (दि. १२) रात्री उशिरा आणखी तीन महिला करोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामुळे सध्या करोना बाधितांची संख्या १८ वरून २१ झाली आहे. तर रविवारी दिवसभरात पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत.…

Coronavirus : PPE कीट घालून किराणा, मेडिकलच्या दुकानमध्ये चोरट्याचा ‘डल्ला’

पिंपरी :  पोलीसनामा ऑनलाईन -  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिक घरामध्ये आहेत. याचा फायदा चोरटे घेत आहेत. लॉकडाऊन काळात पोलीस…

Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा पहिला बळी ! YCM हॉस्पीटलमध्ये 45 वर्षीय…

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मागील पाच दिवसांपासून पिंपरी चिंचवड परिसरात कोरनाचे रुग्ण आढळून येत आहे. रविवारी पिंपरी चिंचवड शहरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे. 45 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मत्यू झाला आहे. या व्यक्तीवर पिंपरी…

किरकोळ कारणावरून एकाला मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - किरकोळ कारणावरून चार जणांनी मिळून एकाला मारहाण करत दुचाकीची तोडफोड करत नुकसान केले. ही घटना गुरुवारी (दि. 9) रात्री आठच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली. याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…