Browsing Category

पुणे

विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करणारा हायटेक चोर जेरबंद

पुणे (वाकड) : पोलीसनामा ऑनलाइन - विमानाने पुण्यात येऊन नामांकित हॉटेलमध्ये राहून परिसरातील बंद घरात दिवसाढवळ्या चोरी करून लाखो रुपयांचे दागिने चोरणाऱ्या हायटेक चोराच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वाकड पोलिसांनी चोरट्याला उत्तर…

2 सराईत शस्त्रासह हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात

हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन - गंभीर गुन्हा करण्यासाठी निघालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना हिंजवडी पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. त्यांच्याकडून धारदार तलवार आणि कोयता जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई सुसगांवाकडे जाणाऱ्या…

पुण्यातील रामभाऊ म्हाळगी शाळेतील मुलांना अन्नातून विषबाधा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातील कात्रज येथील रामभाऊ म्हाळगी शाळेतील मुलांना मध्यान्ह पोषण आहारातून विषबाधा झाल्याची घटना आज (बुधवार) दुपारी घडली. विषबाधा झालेल्या मुलांना त्रास होऊ लागल्याने त्यांना तात्काळ भारती हॉस्पीटलमध्ये…

दरोड्यातील आरोपींना जेरबंद करणाऱ्या API हनुमंत गायकवाड यांचा विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - चार महिन्यांपूर्वी घडलेल्या दरोडा सारख्या गंभीर प्रकरणामध्ये गुन्ह्याचा कुठलाही धागादोरा हाती नसताना मोठ्या शिताफीने तपास करून त्या गुन्ह्यातील ७ आरोपींना शोधून काढून त्यांच्याकडून साडेआठ लाखांचा…

जेजुरी बसस्थानकात बॉम्बशोधक पथकाचं ‘मॉक ड्रील’

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - अचानक उद्भवणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी जेजुरी बसस्थानक आवारात बॉम्बशोधक पथकाने माॅक ड्रील घेतले. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने…

पुरंदर तालुक्यात डाळिंब चोरीचं प्रमाण वाढलं

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदर तालुक्यातील वाल्हे, सुकलवाडी, बाळाजीची वाडी, राख, पिसुर्टी येथे दुष्काळी परिस्थितीत टॅंकरने पाणी घालून डाळिंब जगविले. श्रावण महिन्याच्या उपवासामुळे त्या डाळिंबांना चांगलाच भाव मिळून…

‘RTO’ परमीटसाठी बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीतील 5 जण अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - वाहनांच्या परिमिटसाठी 'आरटीओ'ला लागणारी कागदपत्रे बनावट तयार करुन हजारो रूपये उकळण्याच्या राजरोसपणे सुरु असलेल्या अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. पाच जणांना अटक करुन बनावट प्रमाणपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात…

 ‘अंदरबाहर’ खेळणारे ‘अंदर’ ! घोरपडी बाजारातील उमेश साळुंखेच्या जुगार अड्ड्यावर धाड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडी बाजार येथील जयहिंद चौकात चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा घातला. तेथे अंदरबाहर जुगार खेळणाऱ्या  १६ जणांना अटक करण्यात आली आहे.गेल्या काही…

गुळूंचे येथील सरपंचांंचे घर फोडून अज्ञात चोरट्यांनी केली चोरी

नीरा : पोलीसनामा ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील सरपंच संभाजी कुंभार यांंचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोने, चांदीसह रोख रक्कम लंपास केली आहे. तर गुळूंचेतील आणखी एका घराचा दरवाजा चोरट्यांंनी उचकटून चोरीचा प्रयत्न केल्याने गुळूंचे…

कॉसमॉस सायबर हल्ला प्रकरणात पोलिसांकडून दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक करून 94 कोटी रुपये लुटणाऱ्या टोळीतील दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी एटीएममधून ५३ लाख रुपये काढल्याचे तपासात उघड झाले आहे. सलमान मोहम्मद नईम बेग (वय…