Browsing Category

पुणे

नरसिंहपूरातील गावगुंड वाळुतस्करांचा बंदोबस्त करण्याची सरपंच व उपसरपंचाची मागणी

इंदापूर : सुधाकर बोराटे - मौजे नरसिंहपूर येथिल वाळु तस्कर व गावपातळीवरील गंभिर गुन्ह्यातील गावगुंड अक्षय संजय गोडसे, योगेश संजय गोडसे व संजय रामदास गोडसे (सर्व रा. नरसिंहपूर ता. इंदापूर) व त्यांचे तीन अनोळखी साथीदार यांचे गावातील दहशतीमुळे…

प्रवेश परिक्षेची बनावट गुणपत्रिका देऊन MBA ला अ‍ॅडमिशन घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - MBA प्रवेशासाठी ऐ टी एम ए या प्रवेश परिक्षेचे बनावट गुणपत्रिका देऊन एम. बी. ए. मध्ये प्रवेश घेतलेल्या चार विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये…

पिंपरी : कस्पटे वस्ती येथील सराफाचे दुकान फोडले, 30 KG चांदी, सोन्याच्या दागिन्यांची चोरी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - कस्पटे वस्ती येथील कणक ज्वेलर्सचे शटर उचकटून चोरट्यानी सुमारे ३० किलो चांदी आणि मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री घडला असून गुरुवारी सकाळी उघडकीस आला.मिळलेल्या…

कर्वेनगरात भरदिवसा घर फोडून 10 लाखांचा ऐवज चोरीला; शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबेना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, कर्वेनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील परदेशी चलन तसेच सोन्याची बिस्किटे असा ९ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. सततच्या घटनांमुळे…

जे. पी. गुप्ता यांची ‘उचलबांगडी’, ‘सारथी’च्या अतिरिक्त पदी के. डी. निंबाळकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ओबीसी मंत्रालयाचे सचिव जे. पी. गुप्ता यांना सारथीवरून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याजागी आता किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव…

अनैतिक संबंध ! शिक्रापूरमध्ये पतीने केले पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात हातोडीने वार

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत असलेले अनैतिक संबंध उघड झाल्यानंतर रागाच्या भरात पतीनं पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी शिक्रापूर येथे ही घटना घडली. आयुब सिकंदर शेख (राहणार वाकत,…

आपण सगळे दहशतवादी आहोत : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आपण सगळेच दहशतवादी झालो आहोत अशी उद्विग्न प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी दिली. एका पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक या समाजाच्या सर्व क्षेत्रांत…

घोरपडे पेठेत इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू ; बांधकाम व्यवसायिकासह सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु असताना चौथ्या मजल्यावरुन पडून झालेल्या घटनेत मजुराचा मृत्यू झाला. ही घटना घोरपडे पेठेतील के. बिल्डिंग, एस. आर. ए. प्रोजेक्ट सिटीमध्ये घडली.रामजी रामनेहूर पटेल (वय २२, रा.…

पुणे : नवीन कात्रज बोगद्याजवळ पोत्यात महिलेचा मृतदेह सापडल्यानं प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रजच्या नवीन बोगद्याजवळील टेकडीवर एका पोत्यात महिलेचा खून करून मृतदेह टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अद्याप या महिलेची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…