Browsing Category

ठाणे

धक्कादायक ! चार्जिंगला लावलेल्या ‘आयफोन’चा स्फोट : तरुण जखमी

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - चार्जिंगला लावलेल्या आय़फोनचा स्फोट झाल्याने एक तरुण जखमी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये समोर आली आहे. तो फोन तरुणाने गादीवर फेकल्याने कापसाच्या गादीनेही पेट घेतला. तर तरुणाच्या दोन्ही पायांना या घटनेत जखम झाली आहे.…

ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात कार कोसळून चालकाचा मृत्यू

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात मारुती कार कोसळून झालेल्या अपघातात वाहनचालकाचा मृत्यु झाला. ही घटना मुल्ला बाग बस डेपोजवळ बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजता घडली.सचिन काकोडकर (वय ३७, रा.…

२ लाख रुपयांची लाच घेताना माथाडी बोर्डाचा सचिव अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - न्यायालयात सोयीप्रमाणे अहवाल सादर करण्यासाठी किराणा बाजार व दुकाने मंडळ बोर्डाचा सचिव तथा सरकारी कामगार अधिकाऱ्याला २ लाख रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. गुरुवारी अ‍ॅन्टी कप्शनच्या ठाणे…

ठाण्यात ३ कामगारांचा गुदमरुन मृत्यू

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - सफाई काम करताना ३ कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील ढोकाली नाका येथे हि घटना घडली आहे. ८ कामगार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (STP) सफाई करत होते. उर्वरित कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात…

उच्चशिक्षित पतीने हुंड्यासाठी दिला व्हॉट्सअ‍ॅपवरुन ट्रिपल तलाक

भिवंडी : पोलीसनामा ऑनलाईन - काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीवर बंदी घातली आहे. परंतु अद्यापही तिहेरी तलाकच्या घटना सुरु आहेत. भिवंडीत एका महिलेला पतीने व्हॉट्सअ‍ॅपवरुन ट्रिपल तलाक दिल्याची घटना…

धक्कादायक ! कंडक्टर मित्राच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - मित्राकडूनच पैशांसाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी टीएमटीमध्ये वाहक असलेल्या तरुणाविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक ! महिला वकिलाचा पुणे न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न, पुण्यात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला वकिलाने आज (शुक्रवार) न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे न्यायालयात खळबळ उडाली. या महिला वकिलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात…

संतापजनक ! पोलिस कर्मचार्‍याला रक्‍तबंबाळ होईपर्यंत मारहाण

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - पोलिस कर्मचार्‍याला रक्‍तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणार्‍या चौघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लोकल ट्रेनमध्ये चढताना झालेल्या किरकोळ वादातुन चौघांनी पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी…

80 हजाराची लाच घेणारा गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन - दाखल असलेल्या चोरीच्या गुन्हयात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडे 1 लाख 35 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 80 हजार रूपयाची लाच स्वतःच्या मारूती वॅगनार कारमध्ये स्विकारणारा ठाणे गुन्हे शाखेतील पोलिस हवालदार अ‍ॅन्टी…

‘तिने’ केली १० ते ११ मुलांना पुरल्याची बतावणी ; पोलिसांची दमछाक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुलाचे अपहरण करणाऱ्या तरुणीला अटक केल्यानंतर तिने आणखी १० ते ११ मुलांना सहारा कॉलनीजवळील डोंगरात पुरल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. परंतु पोलिसांनी मंगळवारी तेथे जेसीबीच्या साह्याने खोदकाम…