home page top 1
Browsing Category

Assembly Elections

अहमदनगर : माजी खा. गांधी अखेर शिवसेनेच्या प्रचारात

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांचे मनोमिलन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गांधी आणि राठोड यांची आज संयुक्तपणे बैठक झाली.…

बिग बॉस शिलेदारांची व्होट अप कोथरूड मोहीम ; आज आणि उद्या साधणार कोथरूडला सोसायट्यांमधून मतदार संवाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एक सजग नागरिक म्हणून आपण कायमच कर्तव्य पार पाडत असतो. मग लोकशाहीच्या या उत्सवामध्ये, निवडणुकीत मतदानाच्या वेळी तुम्ही मागे नाही ना राहणार... ? एरवी बिग बॉसच्या घरामध्ये वादळी कल्ला करणारे कलावंत आता असा सवाल…

विधानसभा 2019 : निवडणूक खर्चात भाजप आघाडीवर

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आवश्यक त्या सर्व साधनांचा वापर करत आहेत. प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडून खर्चाचे बंधन असते. 14 ऑक्टोबरपर्यंत…

विधानसभा 2019 : राज्यातील ‘हे’ 6 विभाग, प्रत्येक ठिकाणी वेगळा मुद्दा आणि राजकीय पक्षांची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून कलम 370 आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एका भाजप सत्ता मागत आहे. मात्र वेगवेगळ्या विभागातील प्रश्न वेगवेगळे असून उत्तर महाराष्ट्रात कृषी संकट आणि…

पक्षाचा आदेश मोडणे हे महापाप : खासदार गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ शिवसेना कसबा मतदारसंघाच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले.'युती धर्म पाळणे हे दोन्ही…

मोठी बातमी ! ‘हे’ 4 उमेदवार नक्की मंत्री होणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी निवडणुक…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा प्रचाराने जोर पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सध्या जोमाने प्रचार करत आहे. निवडणूक प्रचाराआधीच मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. विधानसभेत यश मिळणार या…

हर्षवर्धन पाटलांकडून इंदापूरसाठी ‘संकल्प’ जाहीर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर विधानसभा सार्वत्रीक निवडणूकीच्या अणूषंगाने भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृृत उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी आपला संकल्प, (वचननामा) जाहिरनामा…

राज्यात आमचंच सरकार येणार : खा. अमोल कोल्हे

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - राज्यात बदलाचे वारे वाहत असून आता राज्यात आमचेच सरकार येईल असे वक्तव्य खा.अमोल कोल्हे यांनी यवत येथे केले. ते राष्ट्रवादी महाघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत…

तुमच्याच जीवावर निवडून येतो त्यामुळे तुमच्याच भल्यासाठी काम करत राहणार : आ. कुल

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंड तालुक्यातील तमाम जनतेने कुल कुटुंबियांना भरभरून प्रेम दिले. स्व.अण्णा असो, आई असो अथवा मी असो आपण सर्वांनीच आमच्यावर वेळोवेळी विश्वास दाखवून आम्हाला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आणि…

सत्तांतर झाल्यापासून पिंपरी चिंचवडची दुरवस्था, पिंपरीतून अण्णा बनसोडेंना विजयी करा : योगेश बहल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - देशात नोटबंदी व जीएसटीमुळे उद्योगांवर परिणाम झाला आहे. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यापासून शहराची दुरवस्था झाली आहे. पवना धरण भरले तरीही लोकांना पाण्यासाठी ओरड करावी लागत…