Browsing Category

Constituency

नालासोपाऱ्यात क्षितिज ठाकूर आणि शिवसेनेचे उमेदवार माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या…

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - प्रचार संपताच नालासोपारा विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडेबाजी झाली. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा पैसे वाटत फिरत असल्याच्या…

‘सरळ’ आहे तोवर आहे, कुणी ‘वाकडे’ पाऊल टाकले तर तो ‘पाय’ काढायला…

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - नदीच्या अलीकडचे काही लोक आहेत त्यांनी मतदारांना दमदाटी करण्यास सुरुवात केल्याचे समजत आहे. माझी त्यांना विनंती आहे इथं दमदाटीचं राजकारण कुणी केलं नाही, जर असं कुणी करण्याचा प्रयत्न केला तर आम्हीपण जशास तसे उत्तर…

लक्षवेधी ! 2 महाविद्यालयीन मित्र निवडणुकीच्या रिंगणात ‘आमने-सामने’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीमध्ये बहिण-भाऊ, दोन चांगले मित्र निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात लढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यापैकी परळी आणि जालना या दोन विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून…

मजबूत सरकार साठी महायुतीला बहुमत द्या : चंद्रकांत पाटलांचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रात देखील मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीला विजयी करा. त्याचप्रमाणे विकास हाच माझा अजेंडा असून कोथरूड आणि पुणे शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. २१…

बापाचे छत्र हरवलेल्या पोराला तिकीट देऊन पाडताना लाज कशी वाटली नाही : राजाराम तांबे

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - वयाच्या 22 व्या वर्षी ज्याच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले त्या मुलाला आपली सर्व स्वप्ने बाजूला ठेऊन अचानक आलेल्या संकटाला तोंड देत वडिलांचा वारसा सांभाळण्याची मोठी जबाबदारी खांद्यावर येऊन पडली. वय…

महाराष्ट्र राज्य बी अँड सी कामगार संघाचा सुनील कांबळे यांना पाठिंबा जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना समाजातील विविध संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. आज महाराष्ट्र राज्य बी अँड सी कामगार संघाने सुनील कांबळे यांना पाठिंबा जाहीर…

कोथरूडमध्ये किशोर शिंदेंचा ‘गौप्यस्फोट’ ! उमेदवारी मागे घेण्यासाठी…

कोथरूड : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्यासाठी मला राज्यमंत्रीपद, २० कोटी रुपये आणि पीडब्ल्यूडीचे २०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचे अमिष दाखविले. सांगलीतून आलेला एक गुंड शहरातील गुंडांना हाताशी धरून कोथरूडमधील…

मतविभाजन हा ठरणार हडपसरमधील कळीचा मुद्दा, मुस्लिम मते निर्णायक ठरणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर विधानसभा मतदारसंघात मराठा आणि महाडी मतदारांचे वर्चस्व आहे. त्याच बरोबर या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदार हडपसर विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी निर्णायक ठरणार आहे .…

आ. राहुल कुल हे दूरदृष्टी असलेले नेते, आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम : नामदेव ताकवणे

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) - दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व असून त्यांच्यामुळे दौंडचा नक्कीच कायापालट होणार आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून माझा विरोध दादांना नव्हता आणि असणार ही…

सोसायटी पुनर्विकासने कोथरूडचा होणार कायापालट : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूडमधील हजारो सोसायट्यांचा महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर कोथरूडचा खऱ्या अर्थाने कायापालट होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार…