home page top 1
Browsing Category

Elections

अमित शहांचा शिवसेनाला ‘इशारा’ वजा ‘निरोप’, महाराष्ट्रात भाजपाला बहुमत मिळेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका खासगी वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजप राज्यात 288 पैकी 164…

‘चंपा’नंतर राज ठाकरेंचा ‘टरबूज’चा उल्लेख, मुख्यमंत्र्यांची उडवली खिल्ली

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - निवडणुकीत चंपाची चंपी करणार असे म्हणत राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यातील सभेत निशाणा साधला होता. तर आज नाशिक येथील सभेत टरबूज असा उल्लेख करत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला…

शहराच्या विकासासाठी अण्णा बनसोडेंना निवडून द्या : आझम पानसरे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - शहराच्या विकासासाठी पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन ज्येष्ठ नेते तथा पिंपरी चिंचवडचे माजी महापौर…

आमदार लक्ष्मण जगतापांच्या काळेवाडीतील पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवेसना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी काळेवाडीमध्ये पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या पदयात्रेत महिला मोठ्या…

भाजपचे मंत्री लोणीकर म्हणतात ‘मी सगळ्या तांड्यांना पैसे दिले’, राष्ट्रवादीनं व्हिडिओच…

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सर्वत्र सुरु आहेत. युती आणि आघाडी असा थेट सामना सध्या राज्यात पहायला मिळत आहे. सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात…

कोथरूडला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी ताकदवान माणसाच्या पाठीशी उभे रहा : शिक्षणतज्ञ डॉ. अ.ल.…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याचे नाव परिचित आहेच, कोणत्याही शहराच्या विकासाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे ताकदवान राजकीय नेतृत्व असते. त्यामुळेच कोथरूडला देशपातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी कोथरूड…

अहमदनगर : माजी खा. गांधी अखेर शिवसेनेच्या प्रचारात

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार दिलीप गांधी आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांचे मनोमिलन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गांधी आणि राठोड यांची आज संयुक्तपणे बैठक झाली.…

PM मोदींच्या दौर्‍यामुळे पुण्यातील वाहतूकीत बदल ! टिळक रोड व लाल बहादुर शास्त्री रोडवर 12 तासांसाठी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (दि. 17) पुणे दौर्‍यावर असून त्यांची एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार आहे. त्यामुळे वाहतूक शाखेकडून शहरातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल…

पर्वती मतदारसंघाचा वचननामा शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुकुंदनगर येथे आयोजित व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या वचनानामाचे प्रकाशन…

बिग बॉस शिलेदारांची व्होट अप कोथरूड मोहीम ; आज आणि उद्या साधणार कोथरूडला सोसायट्यांमधून मतदार संवाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एक सजग नागरिक म्हणून आपण कायमच कर्तव्य पार पाडत असतो. मग लोकशाहीच्या या उत्सवामध्ये, निवडणुकीत मतदानाच्या वेळी तुम्ही मागे नाही ना राहणार... ? एरवी बिग बॉसच्या घरामध्ये वादळी कल्ला करणारे कलावंत आता असा सवाल…