Browsing Category

Party

सोनिया गांधी, मनमोहन सिंग हे पी. चिंदबरम यांची तिहार जेलमध्ये भेट घेणार

नवी दिल्ली : वृत्त संस्था - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे आज माजी केंद्रीय अर्थ मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेता पी़ चिदंबरम यांची तिहार तुरुंगात जाऊन भेट घेणार आहेत.गेल्या एक महिन्यांपासून पी चिंदबरम…

‘PoK झालाच नसता जर नेहरूंनी…’ जम्मू – काश्मीर प्रश्नावर अमित शाहांचे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मिरला भारतात एकजूट न करण्याबद्दल नेहरूंवर निशाणा साधत भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत एका सभेत हे विधान केले. शहा म्हणाले की, नेहरूंनी अवेळी पाकिस्तानबरोबर युद्धबंदी जाहीर केली नसती…

भाजपकडून शिवसेनेला 130 जागा ?

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मारत जागावाटपाचे सूत्र निश्चित केले असून आमचं ठरलंय असे म्हणणारे भारतीय जनता पक्ष व शिवसेना…

मनसे विधानसभा निवडणूक लढवणार ! सूत्रांची माहिती

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभेचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत असून सर्वच पक्षांनी जागावाटपासंदर्भात बैठकांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या…

काय सांगता ! होय, शरद पवारांना होतोय ‘या’ गोष्टीचा ‘पश्‍चाताप’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी (दि.18) बीड जिल्ह्यातील पाच उमेदवारांची घोषणा केली. आष्टी विधानसभा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली.…

अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाशिक  : पोलीसनामा ऑनलाइन - आधीच्या अस्थिर सरकारमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला खिळ बसली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती झाली. पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती…

माजी जि. प. अध्यक्ष मंजुषा गुंड भाजपच्या वाटेवर, रोहित पवार यांना मोठा धक्का ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार हे निवडणूक रिंगणात असल्याने नाराज झालेल्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मंजुषा गुंड व त्यांचे पती राजेंद्र मुंडे हे…

रोहित पवारांना राष्ट्रवादीमधूनच विरोध, अजित पवार समर्थक गुंड या देखील आमदारकीस ‘इच्छुक’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेची जोरदार तयारी करीत असताना त्यांना पक्षातून अंतर्गत विरोध होऊ लागला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा व महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा…

नागपूरची झाली ‘क्राईम सिटी’, प्रत्येक गोष्टीत अपयशी मुख्यमंत्र्यांच्या सरकारला मते देऊ…

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - आज विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या बीडमधील राष्ट्रवादीच्या ५ उमेदवारांची नावे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी जाहीर केली. यावेळी त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर सडकून टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

…तर युती तुटणार असल्याचं दिवाकर रावतेंनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीला यश मिळाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत देखील युती होणार असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे. युती होणार हे निश्चित झाले असले तरी जागावाटपावरून युतीमध्ये फुट पडण्याची शक्यता…