Browsing Category

Party

जामखेडला मंत्री शिंदे – रोहित पवार समर्थकांमध्ये ‘तुफान’ राडा, चाकू हल्ल्यात दोघे…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - पालकमंत्री राम शिंदे व रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत. यामुळे…

पिंपरीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘तुफान’ राडा, माजी उपमहापौरांसह दोन…

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला राज्यात सुरुवात झाली असून काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्धभवले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असून यामध्ये दोनजण…

‘जगावं की मरावं, या मानसिक स्थितीत मी, पंकजा अन् माझं रक्ताचं नात’, धनंजय मुंडेंना अश्रू…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - परळी विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या विधानाची क्लिप मतदारसंघामध्ये व्हायरल होत आहे. यासंदर्भात परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी माझ्या…

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ‘बंडखोर’ महायुतीचा खेळ बिघडवणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेना महायुतीने हायटेक प्रचार केला असला तरी महायुतीमध्ये बंडखोरांना शांत करण्यात काही प्रमाणात यश आले. तरी देखील 55 बंडखोर महायुतीचा खेळ बिघडवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीच्या 55 बंडखोरांनीही…

राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांचे श्रेय घेण्यापलीकडे भाजपने काहीच केले नाही : मंगला कदम

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांची उद्घाटने करून या कामांचे श्रेय घेण्यापलीकडे भाजपने काहीच केले नाही, अशी टिका माजी महापौर मंगलाताई कदम यांनी येथे केली. मतदारांनी विकास डोळ्यासमोर…

उस्मानाबाद : उमेदवार आणि पक्षाच्या घोषणाबाजीनं चारही मतदारसंघ दणाणून गेले

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - जाहीर प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. दिवसभर जिल्ह्यातील चारीही विधानसभा मतदारसंघात सर्वच प्रमुख उमेदवारांनी पदयात्रांवर प्रामुख्याने भर दिला. आपापल्या पक्षाचे झेंडे घेवून उमेदवारांनी प्रमुख…

संघटीत भ्रष्टाचारातून मिळालेल्या निधीमुळे भाजप जगातील सर्वात श्रीमंत पक्ष बनला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या सत्ताकाळात तीन युद्धे झाली. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या युद्धात एक लाख पाकिस्तान सैनिक शरण आले आणि बांग्लादेशाची निर्मिती झाली. परंतू पंडीत नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि…

सातार्‍यातील शरद पवारांच्या सभेवर पुण्याचे खा. गिरीश बापट यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातल्या सभेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. भर पावसात सभा घेत शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले. यावर भाष्य करताना खासदार गिरीश बापट म्हणाले, शरद पवारांनी पावसात…

पंतप्रधान पदासाठी आता देखील सर्वात लोकप्रिय नेते आहेत नरेंद्र मोदी, दुसरं कोणी आसपास देखील नाही :…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणा आणि महाराष्ट्रात २१ तारखेला पार पडणाऱ्या मतदानाआधी विविध संस्थांनी मतदानाच्या पूर्व सर्व्हे करून काही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त कोणताही उत्तम नेता…

‘चंपा’ शब्द माझा नाही तर भाजपच्या मंत्र्याचा, अजित पवारांनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधले होते. त्यानंतर इतर विरोधकांनी देखील त्यांचा चंपा म्हणून उल्लेख करण्यास सुरुवात केली होती. त्यावरून वातावरण तापले आहे. मात्र…