Browsing Category

Party

ओवैसींचा ‘डान्स’ पाहिला का तुम्ही ? भाषण संपल्यावर अशाप्रकारे ‘थिरकले’…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या हजर जबाबीपणासाठी प्रसिद्ध असलेले असदुद्दीन ओवैसी यांची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. औरंबादमध्ये एक प्रचारसभा संपून मंचावरून खाली येत असताना ओवैसी यांनी चक्क डान्स केला आहे आणि याचा व्हिडीओ…

पालकमंत्री समजून उचललं पण नंतर भावाचेच अपहरण करुन मारहाण केल्याचं समजलं

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभा मतदारासंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके हेच आहेत असे समजून गुंडांनी त्यांच्या भावाचे अपहरण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. ही घटना साकोली…

विधानसभा 2019 : मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचा ‘महाआघाडीला’ पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप-शिवसेना महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या मागे उभे राहून त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडने घेतला आहे. संभाजी…

राष्ट्रवादीने माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले : अण्णा बनसोडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी तसेच आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. या पदांवर काम करताना मी माझ्या वाट्याला आलेली जबाबदारी कसोशीने पार…

‘आयत्या बिळात चंदूबा म्हणजे कोथरूडमध्ये ‘चंपा’ जे करताहेत ते’ : राष्ट्रवादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशातच प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांवरील आरोपांचा वर्षाव वाढू लागला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांचे 'चंपा' असे…

विधानसभा 2019 : ‘या’ जागेवर ज्या पक्षाच्या उमेदवारानं विजय मिळवला, ‘त्यांचं’…

चंद्रपूर : पोलिसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून अनेक ठिकाणी काही उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून सोमवारी विधानसभेसाठी मतदान पार…

1990 ला बाळासाहेब ठाकरे भाजपा नेत्यांना म्हणाले होते 288 पैकी 88 जागा देईल, आता यावर चर्चा नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभेचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्ष आपले गाऱ्हाणे घेऊन मतदारांकडे मतदानासाठी धाव घेत आहेत. राज्यात युती विरोधात आघाडी अशी जोरदार लढत पहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभेला सर्वच पक्ष वेगळे लढले…

विधानसभा 2019 : राज्यातील ‘हे’ 6 विभाग, प्रत्येक ठिकाणी वेगळा मुद्दा आणि राजकीय पक्षांची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून कलम 370 आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर पुन्हा एका भाजप सत्ता मागत आहे. मात्र वेगवेगळ्या विभागातील प्रश्न वेगवेगळे असून उत्तर महाराष्ट्रात कृषी संकट आणि…

पक्षाचा आदेश मोडणे हे महापाप : खासदार गिरीश बापट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ शिवसेना कसबा मतदारसंघाच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले.'युती धर्म पाळणे हे दोन्ही…

दिग्गज खेळाडू, कलावंतांचा चंद्रकांत पाटलांना पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कला आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय महायुतीचे कोथरूड विधानसभा मतदार संघातील उमेदवार चंद्रकांत पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. जनताभिमुख विकासाचे पर्व यापुढेही असेच सुरू राहील…